जालना शहरातील उच्चभ्रु वस्तीतील लुटी प्रकरणाची उकल करण्यास पोलिसांना यश…
जालना(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक ४/१२/२३ रोजी फिर्यादी कविता सुशिल शर्मा रा. सोमेश रेसीडेंन्सी जालना, या त्यांचे राहते घरी दुपारी ३.१५ वा चे दरम्यान त्याचे नातेवाईक महीलेसोबत गप्पा मारत असतांना एक अनोळखी ईसमाने आपले दोन साथीदारासोबत घरात प्रवेश केला व त्यातील एकाने आपलेजवळील बंदुक फिर्यादी यांचे कानशिलात लावुन घरातील नगदी रोकड २ लक्ष रुपये व […]
Read More