स्थागुशा पथकाने सरमसपुरा पोलिस स्टेशन हद्दीतुन जप्त केली धारदार शस्त्रे…
स्थानिक गुन्हे शाखेने अचलपुर सरमसपुरा येथुन धारदार शस्त्रे केली जप्त, आरोपी ताब्यात…. अमरावती(ग्रामीण प्रतिनिधी ) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, अमरावती जिल्हयाचे पोलिस अधिक्षक विशाल आनंद यांनी अमरावती जिल्हयात अवैधरित्या विनापरवाना शस्त्रे बाळगणा-याविरुध्द कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत.त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दिनांक ८ रोजी पोलिस स्टेशन सरमसपुरा येथे पेटोलिंग करीत असता गोपनिय बातमीदाराकडुन माहीती मिळाली […]
Read More