वाळुच्या अवैधरित्या साठविलेल्या साठ्यांवर परीविक्षाधिन पोलिस अधिक्षकांचा छापा,९० लाखाचा मुद्देमाल केला जप्त…
बेकायदेशीर वाळूच्या साठ्यांवर परीविक्षाधिन पोलिस अधिक्षक नवदिप अग्रवाल यांचा छापा….. अहमदपुर(लातुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी आणि परिविक्षाधीन सहायक पोलिस अधीक्षक नवदीप अग्रवाल हे गेल्या काही दिवसांपासून अवैध उत्खनन, मोठ्या प्रमाणात वाळू तस्करीचा पाठपुरावा करत होते. त्यांना मिळालेल्या माहितीच्या तपासात मध्यरात्री व पहाटे […]
Read More