गावठी बनावटीची पिस्टल बाळगणार्यास गुन्हे शाखेने शिताफीने घेतले ताब्यात…
स्थानिक गुन्हे शाखेने अवैधरित्या गावठी बनावटीचे पिस्टल बाळगणाऱ्यास ताब्यात घेवुन त्याच्या ताब्यातुन गावठी पिस्टल केले जप्त…. जालना(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,जालना जिल्ह्यात अवैध गावठी पिस्टल बाळगणारे इसमांची माहिती घेऊन कारवाई करणेबाबत पोलिस अधिक्षक अजयकुमार बसंल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पंकज जाधव यांना आदेशीत केले होते त्याअनुषंगाने त्यांचे अधिनस्त असलेल्या पथकास सुचना दिल्या […]
Read More