खंडाळा: माथाडी अन् स्क्रॅप कंत्राटासाठी कंपनी अधिकाऱ्याला मारहाण; खंडणीखोरांवर गुन्हा, एक ताब्यात

खंडाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील औद्योगिक क्षेत्रात दहशत निर्माण करून बेकायदेशीर माथाडी काम आणि स्क्रॅपचे (भंगार) कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी कंपनी प्रशासनाला धमकावून मारहाण करणाऱ्या खंडणीबहाद्दरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील शिवाजीनगर येथील ‘मेटाफोल्ड इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीत ही खळबळजनक घटना घडली असून, पोलिसांनी या प्रकरणातील एका आरोपीला तात्काळ ताब्यात घेतले आहे. नेमकी घटना […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!