बाभुळगाव व महागाव येथील दरोडा प्रकरणात सर्व आरोपींवर मोक्का अंतर्गत कार्यवाही….
बाभुळगांव येथील खुनाचे प्रयत्नासह दरोडयाचे गुन्हयात MCOCA कलमवाढीस विशेष पोलीस महानिरीक्षक अमरावती यांची मंजुरी प्राप्त तर महागांव येथील दरोडयाचे गुन्हयात अधिक एक आरोपी अटक करुन आरोपीतांकडुन तपासात १५,४६,००० रु मुद्देमाल जप्त…. यवतमाळ(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि.(५)मे २०२४ रोजी रात्री अंदाजे १२.०० वा. चे दरम्यान आकाश नामदेव जतकर वय २६ वर्ष, हा हळदीचा […]
Read More