MD ड्रगसह एकास स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात…

रामनगर परिसरात एकास  एम.डी (मेफोड्रॉन)पावडर सह स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात…. चंद्रपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,लोकसभा निवडनुकीच्या अनुषंगाने पेट्रोलिंग करीत असतांना स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर ने दिनांक 02/04/2024 रोजी मुखबिरव्दारे खबर मिळाली की, एक ईंसम नामे शेख नदीम शेख रहीम रा. बंगल खिडकी, चंद्रपूर हा त्याचे खाजगी मोटारसायकल ने एम.डी (मेफोड्रॉन) पावडर घेवुन […]

Read More

MD ड्रगची विक्री करणाऱ्यास गुन्हे शाखा युनीट २ ने केले जेरबंद….

एमडी (मेफेड्रोन) ची चिल्लर विक्री करणारा गुन्हेशाखा युनिट – २ च्या जाळ्यात अडकला,MD सह आरोपी ताब्यात… नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस आयुक्त  संदीप कर्णिक, पोलिस उप आयुक्त गुन्हे,  चंद्रकांत खांडवी, सहा.पोलिस आयुक्त गुन्हे,. अंबादास भुसारे, नाशिक शहर यांनी एमडी ड्रग्ज निर्मिती तसेच एमडी बाळगणारे व विक्री करणाऱ्या इसमांवर कारवाई करण्याबाबत सुचना दिल्या आहेत. दिनांक १८/०३/२०२४ […]

Read More

MD विकणारा नाशिक गुन्हे शाखा युनीट २ च्या तावडीत सापडला…

नाशिक शहर गुन्हे शाखा युनीट २ व आडेगाव पोलिस यांनी संयुक्तिकरित्या केलेल्या कार्यवाहीत MD ड्रग विक्री करणा-या इसमास केले जेरबंद… नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,संदिप कर्णिक, पोलिस आयुक्त,नाशिक शहर यांनी अंमली पदार्थ विक्री व सेवन करणां यावर कडक धोरण अवलंबिले असुन त्यांची माहिती काढुन त्यांचेवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्याअनुषंगाने  प्रशांत […]

Read More

तीन MD ड्रग पेडलर लोनावळा सहाय्यक पोलिस अधिक्षकांचे पथकाचे ताब्यात..

सहा.पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तीक यांची संकल्प नशामुक्ती अभियानांतर्गत अंमलीपदार्थ विकणाऱ्या ड्रग ३ पेडलर विरोधात धडाकेबाज कारवाई, दोन वेगवेगळ्या सिनेस्टाईल कारवायांमध्ये सव्वा लाखांच्या एमडी ड्रग्जसह तीन आरोपी जेरबंद…. लोणावळा(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,लोणावळा उपविभागाचे सहा.पोलिस अधीक्षक सत्यासाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्विकारला तेव्हापासुन अवैध धंद्यांवर व गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मालिका सुरूच ठेवली आहे. त्याअनुषंगाने मावळ […]

Read More

अवैद्यरित्या एम.डी.ड्रग्स बाळगणाऱ्याला पांढरकवडा पोलिसांनी केली अटक

अवैद्यरित्या एम.डी.ड्रग्स बाळगणाऱ्याला पांढरकवडा पोलिसांनी केली अटक… पांढरकवडा(यवतमाळ) – जुगार, घरफोडी, वाहन चोरी, अवैध धंदे, विनापरवाना शस्त्र, यांसारख्या वाढत्या घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत होता. हा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून संबंधित पोलिस अधिकाऱ्यांनी गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. म्हणुन पांढरकवडा पोलिसांचे पथक हे गस्तीस होते. गस्तीस असताना पोलिसांना माहिती मिळाली की, पोलीस […]

Read More

रायगड पोलिसांनी पुन्हा एकदा उध्वस्त केला अंमली पदार्थाचा साठा,मोठ्या प्रमाणात MD ड्रगचा साठा केला जप्त…

रायगड पोलिसांची पुन्हा धडक कारवाई, २१८ कोटींचे ड्रग्स केले जप्त… रायगड – सवीस्तर व्रुत्त असे की, खोपोली पोलिस ठाणे हद्दीतील मौजे ढेकु गावचे हद्दीत मात्र अंचल केमिकल या नावाने केमिकल बनवण्याचा व्यवसाय करणा-या कंपनीमध्ये प्रतिबंधीत केलेले अंमली पदार्थ (ड्रग्स) बेकायदेशीरपणे तयार केले जात असल्याच्या माहीतीवरुन खोपोली पोलिसांनी छापा मारुन केलेल्या कारवाईनुसार खोपोली पोलिस ठाणे गुन्हा रजि.क्र. […]

Read More

मिरा-भायंदर गुन्हे शाखेचा पालघर येथे ड्रग साठी कच्चा माल पुरविणार्या कारखाण्यावर छापा..

मिरा-भायंदर –  सध्या महाराष्टभर चर्चेत असलेले ललित पाटील MD ड्रग प्रकरण आणि त्या पार्श्वभुमीवर सर्वत्र होणार्या कार्यवाह्या त्यात मग मुंबई पोलिस,पुणे पोलिस त्यापाठोपाठ आता मिरा-भायंदर पोलिसांनी कंबर कसलेली दिसतेय लागोपाठनाशिक, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर नंतर आता पालघर जिल्ह्यात मिरा- भाईंदरच्या गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. ड्रग्ज बनवण्यासाठीचा कच्चा माल या कारवाईदरम्यान जप्त करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात पोलिसांकडून कारवाईंमुळे […]

Read More

MD ड्रग तस्कर ललीत पाटील अखेर पोलिसांच्या जाळ्यात,मुंबई पोलिसांनी चेन्नई येथुन केली अटक…

मुंबई -MD  ड्रग्स प्रकरणातील मुख्य आरोपी ललीत पाटील हा ससुन रुग्णालयातून फरार झाला होता तेव्हापासुन  चर्चेत असलेला ललित पाटील अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला  मुंबई पोलिसांनी चेन्नईतून ललितला अटक केल्याचं समोर आले आहे. पुण्यातील ससून रुग्णालयातून ललित पाटील पसार झाला होता. त्यानंतर तो उत्तर प्रदेशमार्गे नेपाळला गेल्याचं सांगण्यात आले होते किंवा तसे तर्क वितर्क लावले जात होते त्यासाठीच पोलिसांची शोध पथके […]

Read More

नाशिक रोड पोलिसांचा MD ड्रग बनविण्यासाठी लागणाऱ्या कच्चा माल पुरवठा करणाऱ्या कारखाण्यावर छापा…

नाशिक: मुंबईच्या साकीनाका पोलिसांनी MD Drugs वर  मोठी कारवाई केल्यानंतर नाशिक रोड पोलिसांनाही जाग आली असून त्यांनीही ड्रग्स साठी लागणारा कच्च्यामालाच्या गोडाऊनवर छापा टाकत मोठी कारवाई केली आहे. शिंदे गाव परिसरात ड्रग्जसाठी कच्चामाल पुरविणाऱ्या एका गोडाऊन वर नाशिक रोड पोलिसांच्या गुन्हे शोध पथकानं छापा टाकला असून या छाप्यात करोडो रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. दोनच दिवसापूर्वी […]

Read More

पुणे शहर गुन्हे शाखेने पकडले २ कोटीचे MD ड्रग्स…

पुणे- गुन्हेगारांवर .वचक निर्माण करत असताना अजुन  दुसरं संकट पोलिसांसमोर उभं राहिलं आहेत. पुणे शहर ड्रग्सच्या विळख्यात अडकू लागलंय की असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण मागील काही दिवसात पुणे पोलिसांना अनेक कारवायांमध्ये मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त केले आहे. अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ससून हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारातून १ किलो ७५ ग्रॅम मेफिड्रोन […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!