सराईत मोटारसायकल चोरटा सिटी कोतवाली पोलिसांच्या तावडीत सापडला,उलगडा झाला २८ मोटारसायकल चोरीचा…
सराईत मोटारसायकल चोरट्यास सिटी कोतवाली पोलिसांनी घेतले ताब्यात,आरोपीकडुन एकुन २८ मोटारसायकल केल्या जप्त… अमरावती(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन सिटी कोतवाली अमरावती शहर येथे दि. 13/09/2023 रोजी फिर्यादी संजय शेषरावजी तरेकर वय 55 वर्ष, रा उत्कर्ष, नगर अमरावती येथे तक्रार दिली की ते त्यांची मोटार सायकल हिरो शाईन कंपनीची ची क्र MH 27 B C […]
Read More