बिटकॅाईनच्या माध्यमातुन लाखोंची फसवणुक करणाऱा मलेशिया येथील निवासी असलेल्या मुख्य सुत्रधारास दिल्ली येथुन केली अटक,नागपुर शहर आर्थिक गुन्हे शाखेची कामगिरी…

बिटकॉईनच्या नावाने फसवणूक करणाऱ्या मलेशियाच्या सायबर गुन्हेगारास नागपुर शहर आर्थिक गुन्हे शाखेने केली अटक.…. नागपूर (प्रतिनिधी) – बिटकॉईनच्या माध्यमातून तीन महिन्यांत दुप्पट नफा देण्याच्या नावाखाली नागपुरकरांची फसवणूक करणाऱ्या मलेशियाच्या सायबर गुन्हेगाराला नागपूर पोलिसांनी दिल्ली विमानतळावरून अटक केली.माईक लुसी उर्फ बहारूद्दीन बिन युनूस (रा.मलेशिया) असे आरोपीचे नाव आहे. माईक याने भारतात निषेध वासनिक नावाच्या दलालाला हाताशी […]

Read More

१ कोटीची फसवणुक करणाऱ्या आरोपीस मुंबई येथुन केली अटक,नागपुर शहर आर्थिक गुन्हे शाखेची कार्यवाही…

१ करोड रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपींच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या… नागपूर (प्रतिनिधी) – खोट्या ट्रेड प्रॉफिट फंड बाबत सांगून भरघोस परतावा देण्याचे आमिष दाखवून एका महिलेची रोख १ करोडची फसवणूक केल्याप्रकरणी आरोपींना अटक करून ८६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गेले अनेक दिवस पोलिस सापळा रचून यांच्या मागावर होते. पण आरोपी हाताला लागत नव्हते पण शेवटी […]

Read More

वाहनचोरी व घरफोडीचे ५ गुन्हे उघड,गुन्हे शाखा युनिट ४ ची कामगिरी…

घरफोडी व वाहन चोरी करणाऱ्या आरोपींना अटक,नागपुर गुन्हे शाखा, युनिट क्र ४, ची कामगीरी, एकुण ०५ गुन्हे केले उघड… नागपुर(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक २३/१२/२०२३ चे ०८.०० वा. ते दिनांक २६/१२/२०२३ चे ०७.०० वा. चे दरम्यान, पोलिस ठाणे सक्करदरा हद्दीत, प्लॉट नं. २०० /२ सोमवारी क्वॉर्टर, शहीद शाहु गार्डन जवळ राहणारे फिर्यादी मुकेश केदारनथ शाहु, वय ४६ […]

Read More

नागपुर शहर परीमंडळ ५ पोलिस उपायुक्ताच्या पथकाची जुगार अड्डयावर धाड…

पोलिस उपायुक्त, परि क्र. ५, यांचे विशेष पथकाची कामगिरी जुगार खेळणाऱ्या आरोपींचे ताब्यातुन एकुण १०,५७,१८५/- रू चा मुद्देमाल जप्त….. नागपुर(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक ०५.०१.२०२४ चे ०९.३० वा. ते ११.०० वा. चे दरम्यान, पोलिस उपायुक्त परि क्र. ५ निकेतन कदम यांचे विशेष पथकातील अधिकारी व अंमलदार हे पोलिस ठाणे नविन कामठी हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना त्यांना […]

Read More

सराफाच्या दुकानात चोरी करणाऱ्या महीला कर्मचारी तहसील पोलिसांचे ताब्यात…

ज्वेलर्स दुकानातुन चोरी करणा-या महिला कर्मचारी आरोपींना अटक, एकुण ८६,१८,१६८/- रू चा मुद्देमाल जप्त…  नागपुर(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन  तहसिल हद्दीत ईतवारी, सराफा मार्केट, भाजीमंडी येथे फिर्यादी शंतनु दिपक चिमुरकर वय २८ वर्ष रा. प्लॉट नं. ५३, रेशीमबाग यांचे चिमुरकर ब्रदर्स ज्वेलर्स नावाचे दुकान असुन सन २०१९ ते दिनांक ३०/०८./२०२३ चे दरम्यान दुकानात काम करणाऱ्या […]

Read More

कुख्यात गुंड व दारुतस्कर पंजुमल चेलानी MPDA कायद्यान्वये येरवडा काराग्रुहात स्थानबध्द…

नागपुर(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,नागपूर शहराचे पोलिस आयुक्त यांनी दिनांक २९ / १२ / २०२३ रोजी जारी केलेल्या आदेशान्वये पोलिस ठाणे जरीपटका, तहसील, कपीलनगर नागपूर शहर व रामनगर, भद्रावती जिल्हा चंद्रपुर चे हद्दीत कुख्यात दारू तस्कर नामे अशोक वल्द पंजुमल चेलानी, वय ४३ वर्षे, रा. साई चंदुराम मठाजवळ, जरीपटका, पोलिस ठाणे जरीपटका, नागपुर यास महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, […]

Read More

कौटुंबिक कलहातुन सुनेने सासूला संपविले

कौंटुबिक वादातून सुनेने चाकूने वार करत सासूला संपवलं; नागपुरातील घटनेने खळबळ  प्नतापनगर(नागपुर शहर)– सवीस्तर व्रुत्त असे की  शहरातील प्रतापनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील संभाजी चौक परिसरात ही घटना घडली आहे. नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. सासू-सुनेचे वाद हे अनेक घरांमध्ये दिसणारी सामान्य गोष्ट आहे. मात्र नागपूरमध्ये सुनेने सासूची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे.नागपूर शहरातील प्रतापनगर पोलिस ठाण्याच्या […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!