नागपुर लोहमार्ग पोलिसांची कुख्यात गुंड मुक्का यांचेवर MPDA कायद्यान्वये स्थानबध्दतेची कार्यवाही…
नागपुर येथील कुख्यात गुंडाविरुध्द नागपुर रेल्वे पोलिसांची एम.पी.डी.ए. कायद्यान्वये स्थानबध्दतेची कार्यवाही… नागपुर(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,नागपुर येथील कुख्यात गुंड मुक्का उर्फ शेख शाहरुख शेख रियाज, वय अंदाजे 26 वर्षे, राहणार डोबी नगर, मुर्तुजा गॅरेजजवळ, महम्मदीया मदरसा जवळ, मोमीनपुरा नागपुर याचेवर यापुर्वी गंभीर दुखापत, चोरी, अंमली पदार्थ, हत्त्यार बाळगणे, जिवे मारण्याची धमकी देणे, जिवानिशी ठार मारण्याचा प्रयत्न करणे, दुखापत […]
Read More