नाकाबंदी करुन गुटख्याची वाहतुक करणाऱ्यास घेतले ताब्यात…

महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत सुगंधीत तबांखुची वाहतुक करतांना दोघे केळवद पोलिसांचे ताब्यात… केळवद(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी नजीकच्या सीमेलगतच्या राज्यातुन  महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित अशा सुंगधीत तंबाखुची तस्करी रोकण्यासाठी राज्यातील सीमेलगतच्या सर्व पोलिस स्टेशन प्रभारींना सतर्क राहण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या त्याअनुषंगाने दि(22) चे १०.३० वाजता चे दरम्यान सहाय्यक पोलिस निरीक्षक […]

Read More

वाळुची चोरटी वाहतुक करणारे भिवापुर पोलिसांचे ताब्यात…

अवैधरित्या रेती(वाळुची) चोरटी वाहतुक करणाऱ्यांना भिवापुर पोलिसांनी ताब्यात घेऊन,वाहनासह एकुण ३५६०००० /- रूपयाचा मुद्देमाल केला जप्त… भिवापुर(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक नागपुर ग्रामीण हर्ष पोद्दार यांनी अवैध धंदे संबंधात तसेच  अवैधरित्या वाळुचा साठा व वाहतुक करणाऱ्यांवर कडक कार्यवाहीचे आदेश सर्व प्रभारींना देण्यात आले होते त्याअनुषंगाने पोलिस स्टेशन भिवापूर अंतर्गत दि(१८)रोजी  टिप्परद्वारे अवैध […]

Read More

खापरखेडा पोलिसांनी एकास मुद्देमालासह ताब्यात घेऊन उघड केले घरफोडीचे २ गुन्हे….

खापरखेडा पोलीसांनी संशईत ईसमास ताब्यात घेऊन उघड केले २ घरफोडीचे गुन्हे,. १ आरोपीसह ३ लाखाचा मुद्देमाल केला जप्त…. खापरखेडा(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक (११) रोजी खापरखेडा पोलिस परीसरात पेट्रोलींग करीत असतांना माहीती मिळाली की, चनकापुर येथे राहणारा दिलीप पवरीया याचे घरी कुलुप तोडुन घरफोडी झाली आहे अशा माहीतीवरुन पोलिस स्टेशन खापरखेडा येथे घरफोडीचा […]

Read More

MIDC बुटीबोरी पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या महीला टोळीचा केला पर्दाफाश…

MIDC परीसरात बंद असलेल्या कंपनीत घरफोडी करणार्या महीला टोळींचा एमआयडीसी बुट्टीबोरी पोलिसांनी केला पर्दाफाश…. बुटीबोरी(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,यातील फिर्यादी  वैभव प्रभाकर मोरतकर, वय ५७ वर्ष प्लॉट नं. ८ धंतोली यांनी पोलिस स्टेशन एमआयडीसी बुटीबोरी येथे तक्रार दिली की  त्यांची एमआयडीसी बोरी परीसरात राजसी टेक्नोप्लास्ट नावाची कंपनी असुन त्या ठिकाणी प्लॅस्टीक चेअर व […]

Read More

कत्तलीसाठी जाणाऱ्या जनावरांची केलवद पोलिसांनी केली सुटका…

मध्यप्रदेशातुन पांढुर्णा-नागपुर महामार्गाने हैद्राबाद येथे कत्तलीकरीता  गोवंशीय जनावरांची तस्करी करणाऱ्या वाहनाचा सिनेस्टाईल पाठलाग करुन जनावरांना दिले जिवनदान,केळवद पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी…. केळवद(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की दि.(९) रोजी पोलिस स्टेशन केळवद येथील पथक हे खाजगी वाहनाने  १०.४० चे सुमारास पो स्टे परीसरात पेट्रोलींग करीत असतांना मुखबिरव्दारे खबर मिळाली कि, पांढुर्णा ते नागपुर रोडने आयसर […]

Read More

प्रतिबंधित गुटख्याची अवैधरित्या वाहतुक करणारे सावनेर पोलिसांचे ताब्यात…

प्रतिबंधीत सुंगधीत तंबाखु व गुटख्याची अवैधरित्या वाहतुक करणाऱ्यांना नाकाबंदी करुन घेतले ताब्यात, २ आरोपीसह  एकुण ८,२९,५२० /- रू चा मुद्देमाल केला जप्त…. नागपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी सर्व प्रकारचे अवैध धंदे यांचेवर कार्यवाही करण्याचे आदेश जिल्ह्यातील सर्व प्रभारिंना दिले होते त्या अनुषंगाने दि.(३०)रोजी पोलिस स्ऱ्टेशन सावनेर येथील पथक हद्दीत […]

Read More

पोलिस अधिक्षकांचे विशेष पथकाची वाळु तस्करी करणाऱ्यावर मोठी कार्यवाही,३८ लक्ष रु चा मुद्देमाल जप्त..

अवैधरित्या वाळुची चोरटी वाहतुक करणाऱ्याच्या पोलिस अधीक्षकांचे विशेष पथकाने आवळल्या मुसक्या,ट्रकसह एकुण ३८,८४,००० /- रू चा मुद्देमाल केला जप्त….. नागपुर(ग्रामीन प्रतिनिधी ) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक ०४/०४/२०२४ रोजी पोलिस अधिक्षक यांचे विशेष पथकातील स्टाफ पोस्टे कन्हान हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय सूत्रधाराकडून माहीती मिळाली की, १६ चक्का एल पी गाडी आमडी फाटयाकडुन कन्हान […]

Read More

स्थानिक गुन्हे शाखेने घरफोडीचा गुन्हा उघड करुन,मुद्देमाल केला हस्तगत….

घरफोडी गुन्हयातील आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद,३ आरोपींसह मुद्देमाल हस्तगत… नागपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि. १२/०३/२०२४ रोजी फिर्यादी उत्तम अरूनलाल चौधरी यांनी पोलिस स्टेशन मौदा येथे तक्रार दिली की ते शर्मा फेब्रीकेटर्स अॅन्ड इलेक्ट्स प्रा. लिमी. गुमथळा येथे काम करतात दिनांक १२ मार्च रोजी ते गोडावुन मध्ये काम असल्यामुळे गोडावुनचा मागे गेले असता त्यांना […]

Read More

वाहनाच्या बॅटरी व साहीत्य चोरणारे चोरटे स्थागुशा पथकाचे ताब्यात…

बॅटरी  व वाहनाची साहीत्य चोरणारे आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळयात… नागपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,होळी सण तसेच लोकसभा निवडनुकीच्या अनुषंगाने पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी सर्व प्रभारी तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांना सर्व पोलिस स्टेशन हद्दीत अवैध धंदे यांचेवर कडक कार्यवाही करण्याचे आदेशीत केले होते त्या अनुषंगाने  दिनांक २१/०३/२०२४ […]

Read More

बुटीबोरी पोलिसांनी अट्टल मोटारसायकल चोरट्यास अटक करुन उघड केले मोटारसायकल चोरीचे गुन्हे,३ मोटारसायकल केल्या हस्तगत…

मोटरसायकल चोरी करणारा अट्टल चोरटी बुटीबोरी पोलिसांचे ताब्यात,वेगवेगळ्या गुन्ह्यातील ३ मोटारसायकल केल्या जप्त…. बुटीबोरी(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, फिर्यादी नामे आकाश अशोक सवईकार, वय २९ वर्ष रा. मंगलधाम कॉलनी वृषभ विहार प्लाट नं २४ तह.जिल्हा अमरावती अंकीता हाईटस ५०४ सातगाव तह. हिंगणा जि. नागपुर यांनी दिनांक १९/०३/२०२४ रोजी पोलिस स्टेशन बुटीबोरी येथे येऊन तोंडी […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!