अवैधरित्या कमरेला शस्त्र लावुन फिरणारा वसंतनगर(पुसद)पोलिसांचे ताब्यात…
वसंतनगर,पुसद(यवतमाळ) प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक ०३/०१/२०२४ रोजी २०/०० ते २१/४० वा. दरम्यान गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की एक संशयीत ईसम हा मेडीकेअर हॉस्पीटलच्या मागे, वसंतनगर, पुसद वार्को सिटी भागात कमरेला गावठी कट्टा लावुन फिरत असल्याबाबत माहीती मिळाल्याने पोलिस स्टेशन ला उपस्थित पथकासह.नमुद ठिकाणी जावुन सदर इसमास ताब्यात घेवून विचारपुस करता त्याने त्याचे नाव मोहंमद मजहर […]
Read More