बुट्टीबोरी पोलिस स्टेशन हद्दीत जुगारावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा..
नागपुर ग्रामीण : सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक ०३/१०/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नागपूर ग्रामीण हद्दीत अवैध धंद्यावर रेड संबंधाने पेट्रोलिंग करीत असतांना पोलिस स्टेशन बुट्टीबोरी परीसरातील मौजा सोनेगाव शेत शिवारातील उमेश भोले यांचे शेता मधील खुल्या शेड मध्ये काही इसम हे तासपत्यांवर पैशाची बाजी लावुन हारजीतचा जुगार खेळत असल्याची गोपनिय माहिती पथकास प्राप्त झाले वरून स्थानिक […]
Read More