पोलिस अधिक्षकांचे पथकाचा अवैध धंद्यावर छापा,३३ लाखाचा मुद्देमाल केला जप्त…

पाच अवैध जुगार अड्डयांवर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा ; एकाच दिवशी ७६ आरोपींसह ३३.५० लाखांचा मुद्देमाल जप्त… वाशिम(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,जिल्ह्यात अवैध धंद्यांवर प्रतिबंध व्हावा व कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी वाशिम जिल्हा पोलिस दलाची अवैध धंद्यांवर करडी नजर असून अश्या अवैध धंद्याविरोधात विशेष मोहिमा राबवून सतत कारवाया सुरु असतात. तरीपणकाही असामाजिक तत्व […]

Read More

लातुर स्थानिक गुन्हे शाखेचा जुगार अड्ड्यावर छापा,५ लाखाचा मुद्देमाल हस्तगत,१५ अटकेत…

लातुर – सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी लातूर जिल्ह्यात अवैध धंद्याविरुद्ध कारवाई करण्याकरिता निर्देशित केले होते. त्या अनुषंगाने अपर पोलिस अधीक्षक डॉ.अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात अवैध धंद्याविरुद्ध मोहीम राबविण्यात येत होती त्याअनुषंगाने अवैध धंद्यावर कारवाई करीत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दिनांक 23/11/2023 […]

Read More

अवैधरित्या दारुच्या साठ्याची वाहतुक करणारा पोलिसांच्या ताब्यात,SDPO हिंगणघाट यांचे पथकाची कामगीरी…

वडनेर(वर्धा) – सवीस्तर व्रुत्त असे की  दि 24-11-2023 रोजी उपविभागीय पोलिस अधिकारी हिंगणघाट यांच्या पथकातील पोलिस आमदार अश्विन सुखदेवे ,स्वप्निल जीवने समीर कुरेशी, यांना मुखबीर कडुन खाञीशीर खबर मिळाली की (1) शेख असरार शेख अकबर मिया रा. ताजबाग नगर डोरली रोड यवतमाळ, (2) प्रफुल उर्फ पप्पू जीवतोडे ,रा. वडनेर असे दोघेजण संगनमत करून विनापरवानगी  अवैधरित्या […]

Read More

क्रिकेट बुकीवर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा,१५ लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त…

अमरावती – सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस अधीक्षक  अमरावती ग्रामीण यांनी जिल्हयातील होत असलेल्या आय.सी.सी क्रिकेट वर्ल्ड कप २०२३ मध्ये लागना-या क्रिकेट सटयावर आळा घालण्या करीता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला प्रभावी कार्यवाही करण्यात यावी अशा सुचना निर्गमीत केल्या होत्या. त्या अनुषंगाने दि. १९/११/२३ स्थानिक गुन्हे शाखा, अमरावती ग्रामीण येथील पथक हे पेट्रोलींग करित असतांना गुप्त बातमीदाराकडून खात्रीलायक माहिती मिळाली […]

Read More

पोलिस आयुक्तांच्या पथकाचा क्रिकेट जुगार अड्ड्यावर छापा,दोघे अटकेत….

अमरावती शहर- सवीस्तर व्रुत्त असे की भारतात होऊ घातलेल्या क्रिकेट वर्ल्ड कपचा काल दिनांक १९/११/२३ रोजी अंतीम सामना अहमदाबाद येथे सुरु असतांना त्याअनुषंगाने  पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या आदेशाने आयुक्तालय हददीत आय.सी.सी. वर्ल्ड कप क्रिकेट सामन्यावर मोठ्या प्रमाणात सुरु असलेल्या जुगार सट्ट्यावर कार्यवाही करणे करीता पेट्रोलींग करीत असतांना पोलिस आयुक्त यांचे अधिनस्त असलेल्या सी.आय.यु. पथकास  गुप्त […]

Read More

परतवाडा पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा,सात आरोपी अटकेत…

परतवाडा(अमरावती ग्रामीण) प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस अधिक्षक अमरावती ग्रामीण यांनी जिल्ह्यात चालणारे अवैध धंदे तसेच जुगार अड्डे यांच्यावर कार्यवाही करण्याच्या सुचना सर्व ठाणेदारांना देण्यात आल्या होत्या तरीही काही ईसम चोरुन लपुन परतवाडा शहरातील टिंबर डेपो परीसरात जुगार खेळत असल्याची माहीती ठाणेदार संदीप चव्हाण यांना मिळताच त्यांनी परिसरातील एका घरावर पोलिसांनी शनिवारी रात्री ८.०० […]

Read More

सहाय्यक पोलिस अधिक्षक रश्मिता राव यांचे पथकाची अवैध धंद्याविरोधात धडक कार्यवाही…

तुमसर(भंडारा) – सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक १७/११/२३ रोजी सहाय्यक पोलिस अधिक्षक/उपविभागिय पोलिस अधिकारी,तुमसर  रश्मिता राव(भापोसे) यांना खात्रीशीर गुप्त माहीती मिळाली की सिहोरा पोलिस स्टेशन हद्दीतुन जाणाऱ्या बावनथडी नदीच्या कोरड्या पात्रात बपेरा येथे काही  लोक जुगार भरवून हारजीत चा खेळ करताय त्यावरुन स्वतः रश्मिता राव ह्या रात्री ८.०० वा चे सुमारास आपले  अधिनस्थ असलेल्या  पथकासोबत […]

Read More

निवडनुकीच्या पुर्व संध्येला समुद्रपुर पोलिसांनी पकडला मोठा दारुसाठा….

समुद्रपुर(वर्धा) – जिल्ह्यात ग्राम पंचायत निवडनुकीची धामधुम सुरु असतांना निवडनुकीच्या पुर्वसंध्येला समुद्रपूर चे ठाणेदार एस.बी. शेगांवकर यांचे मार्गदर्शनात डि.बी. पथकाचे पो.हवा. अरविंद येनुरकर, पो.ना. रवि पुरोहित, राजेश शेंडे, सचिन भारशंकर, पो.अं. वैभव चरडे यांनी पो.स्टे. समुद्रपूर परीसरात धाड सत्र राबवुन विविध ठिकाणी अवैध धंद्ये करणाऱ्या गुन्हेगारांवर कार्यवाही केली असुन, त्यांचेकडुन मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त करण्यात आला. अवैधरित्या देशी […]

Read More

पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाची अवैध जुगारावर छापेमारी,१३ व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल, ६ लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त….

लातुर- प्रतिनिधी – या बाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांचे आदेशान्वये सहाय्यक पोलिस अधीक्षक निकेतन कदम यांचे नेतृत्वात परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक अंकिता कणसे यांच्या पथकाने लातूर ते औसा जाणारे रोडवर एका ढाब्याच्या पाठीमागे पत्राच्या शेड मधील मोकळ्या जागेत वासनगाव शेत शिवारामध्ये सुरू असलेल्या जुगारावर छापा टाकला. येथून पोलिसांनी 6 लाख 02 हजाराचे […]

Read More

दुचाकीवर अवैधरित्या दारुची वाहतुक करणारा सापडला आमगाव पोलिसांच्या तावडीत….

आमगाव(गोंदिया) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे  की, दिनांक 02/11/2023 रोजी पोलिस स्टेशन आमगांव चे पोलिस निरीक्षक युवराज हांडे यांना कालीमाटी बिट अंतर्गत ग्राम नंगपुरा ते बंजारीटोला डांबरी रोडनी एक इसम बजाज कंपनीची पल्सरवर थैल्यात दारु वाहतुक करीत आहे अशी गोपनीय माहीती मिळाल्याने प्राप्त माहीतीच्या आधारे पोलिस स्टेशन आमगांव येथील पोलिस स्टाफनी कालीमाटी बिट मधील मौजा नंगपुरा […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!