मुर्तिजापुर पोलिस स्टेशन हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेचा जुगारावर छापा…

मु्र्तिजापुर(अकोला)- दि. ३१ / १० / २०२३ रोजी  पोलिस अधिक्षक  संदीप घुगे यांचे तोंडी आदेश व माहिती वरून स्थानिक गुन्हे शाखा अकोला येथील पोलिस निरिक्षक शंकर शेळके यांनी दिलेल्या सुचना व निर्देशना प्रमाणे स्थागुशा पथकाने पो.स्टे. मुर्तिजापुर शहर हद्दीत ग्राम सोनाळा रोड वरील शेती मालासाठी असणा-या गोडावुन च्या मागे जुगार रेड केला असता १) किशोर देविदास चतुरकर, वय ४० […]

Read More

गंगाझरी पोलिस स्टेशन हद्दीत अवैधरित्या मोहादारु गाळणाऱ्या जोडप्यास पोलिसांनी केली अटक…

गंगाझरी(गोंदिया) –  पोलिस अधीक्षक, निखिल पिंगळे, यांनी छत्तीसगड व मध्य प्रदेश राज्यामध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोंदिया जिल्हयातील सर्व पोलिस ठाणे प्रभारी यांना त्यांचे पोलिस ठाणे हद्दीत चालणारे सर्व प्रकारचे अवैध धंदे दारू, मटका, जुगार, अवैध गौण खनिज रेती चोरी यासारखे व इतर अवैध धंदे, यांचेवर धाडी घालून प्रभावी कारवाई करण्याबाबत तसेच जिल्ह्यातील सर्व अवैध धंदे […]

Read More

अमरावती पोलिस आयुक्तांच्या CIU पथकाने टाकला क्रिकेट बुकीवर छापा,मुद्देमालासह आरोपी अटकेत…

अमरावती– सवीस्तर व्रुत्त असे की दि. 29/10/2023 रोजी  पोलिस आयुक्त  यांच्या आदेशाने आयुक्तालय हददीत आय.सी.सी. वर्ल्ड कप क्रिकेट सामन्यावर मोठ्या प्रमाणात सुरु असलेल्या सट्यावर कार्यवाही करणे करीता पेट्रोलींग करीत असतांना पोलिस आयुक्तांच्या सि आय यु या पथकास  गुप्त बातमीदाराकडुन खात्रीशीर माहीती प्राप्त झाली की, महेश नगर येथे जितेश रमनीकलाल आडतीया वय 50 वर्ष रा.महेश नगर,अमरावती हा त्याच्या घरुन […]

Read More

पोलिस अधीक्षकांच्या आदेशाने परीविक्षाधीन उपअधिक्षक अंकीता कणसे यांनी बनावट गुटखा बनविणाऱ्या कारखाण्यावर छापा…

लातुर –  सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांचे आदेशान्वये परिविक्षाधीन पोलिस उपअधिक्षक अंकिता कणसे यांच्या पथकाने औराद शहाजनी येथे बनावट गुटखा कारखान्यावर छापा टाकला. येथून पोलिसांनी 1 लाख 94 हजारांचा बनावट गुटखा व कच्चा माल ,साहित्य जप्त केले. ही कारवाई गुरुवारी रात्री करण्यात आली . पोलिस अधीक्षकांना गोपनीय माहिती मिळाली की, औराद शहाजनी […]

Read More

यवतमाळ वडगाव पोलिस स्टेशन हद्दीत शेतात सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा,२९ लक्ष रु सह १६ आरोपी अटकेत…

यवतमाळ – सवीस्तर व्रुत्त असे की यवतमाळ जिल्हयात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे सुरु राहणार नाहीत तसेच अवैध धंदयाचे समुळ उच्चाटण व्हावे याकरीता पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांना आदेशीत केले होते. त्यावरुन पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांनी स्था.गु.शा. कडील पथकांना अवैध धंदयाची गोपणीय माहिती काढुन प्रभावी छापा कारवाई करण्याच्या सुचना […]

Read More

मुंबईतील अंमली पदार्थ विरोधी पथकाचे शिक्रापुर,नारायणगाव पोलिसांच्या सहकार्याने जुन्नर व शिरुर तालुक्यात छापे…

पुणे -( महेश बुलाख ) –  सवीस्तर व्रुत्त असे की  मुंबई येथील अंमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) शिरूर तालुक्यातील मिडगुलवाडी आणि जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव ,नारायणगाव येथे छापे टाकून अंमली पदार्थ तयार करण्यासाठी वापरण्यात येणारा सुमारे दोनशे किलो अल्प्राझोलमचा साठा जप्त केला. त्यामुळे या परिसरात खळबळ उडाली आहे. ललित पाटील हा ससून रुग्णालयातून अंमली पदार्थाची तस्करी करीत असल्याचा प्रकार […]

Read More

भंडारा स्थानिक गुन्हे शाखेची पवनी पोलिस स्टेशन हद्दीत जुगार अड्ड्यावर धाड…

भंडारा- पोलिस अधीक्षक  लोहीत मतानी यांनी भंडारा जिल्हा येथील कार्यभार स्वीकारल्यापासुन अवैध व्यवसायांवर धाडी घालुन अवैध व्यवसाय समुळ नष्ट करण्याच्या सुचना दिलेल्या आहेत. त्याअनुषंगाने भंडारा जिल्हयातील अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले असुन त्यांनी भंडारा जिल्हयातुन काढता पाय घेतला आहे. तरीसुध्दा काही अवैध व्यवसाय करणारे व्यायसायीक लपुन छपुन अवैध व्यवसाय करीत असल्याने त्यांचेवर प्रभावी कारवाई करण्याचे निर्देश पोलिस अधीक्षक, भंडारा […]

Read More

बुलढाणा पोलिस अधिक्षकांच्या आदेशान्वये जिल्ह्यात अवैध धंदे विरोधात राबविली जातेय विशेष मोहीम…

बुलढाणा –  दि. 25.09.2023 रोजी पोलिस अधिक्षक, बुलढाणा यांनी अवैध धंदयाविरुध्द कडक मोहिम राबविण्या संबंधाने आदेशीत केल्याने दि. 25.09.2023 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पोलिस स्टेशन अंढेरा चे हददीत अवैध रेती उपसा व वाहतुकीबाबत वाळू उपसा करणारी एक बोट किंमत अंदाजे 4 लाख रुपये, एक अशोक लेलँड कंपनीचे टिप्पर किं. 25 लाख रुपये, विना रॉयल्टी वाळु अंदाजे 3 […]

Read More

बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेची अवैध रेती तस्करांवर कार्यवाही…

बुलढाणा – जिल्ह्यामध्ये अवैधरित्या व विनापरवाना गौणखनिज रेती वाळूची होणारी वाहतूक, साठवणूक आणि रेतीची चोरटी विक्री करणारे ईसमांचा शोध घेवून त्यांचेवर कायदेशीर कारवाई करणे बाबत  सुनिल कडासने, पोलिस अधीक्षक, बुलढाणा यांनी आदेशीत केले होते.  त्या अनुषंगाने पोलिस निरीक्षक. अशोक लांडे स्थानिक गुन्हे.शाखा  बुलढाणा यांनी अधिनस्त पोलिस अधिकारी व अंमलदार यांची वेगवेगळी स्वतंत्र पथके तयार करुन, त्यांना वरिष्ठांचे आदेशाप्रमाणे अवैधरित्या […]

Read More

पोलिस अधिक्षकांच्या पथकाने उमरगा पोलिस स्टेशन हद्दीत जुगार अड्ड्यावर टाकली धाड…

धाराशिव  – अतुल  कुलकर्णी, पोलिस अधिक्षक धाराशिव, यांना मिळालेल्या गुप्त बातमी नुसार त्यांचे  आदेशाने व नवनीत कॉवत अपर पोलिस अधिक्षक, धाराशिव यांचे मार्गदर्शनाखाली धाराशिव जिल्हा हद्दीत अवैध धंद्याची माहिती काढून कार्यवाही करनेकामी दि.23.09.2023 रोजी  पोस्टे उमरगा हद्दीतील जकेकुर शिवार येथे आल्यावर  जकेकुर शिवार येथील चौधरी कॉलनी येथे बाळु तुकाराम् शिंदे यांचे घराचे वरच्या मजल्यावरील एका खोलीत काही इसम तिरट […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!