अवैधरित्या विनापरवाना वाळुची वाहतुक करणाऱ्यावर पोलिस अधीक्षकांचे विशेष पथकाची धडाकेबाज कार्यवाही,१ कोटीच्यावर मुद्देमाल जप्त…
विनापरवाना वाळुची( रेती) चोरी करुन अवैधरित्या वाहतुक करणाऱ्यांना पोलिस अधीक्षकांचे विशेष पथकाने केले जेरबंद, ३ LP ट्रकसह एकुन 1,37,77,000/- मुद्देमाल जप्त…. बुटीबोरी(नागपुर) प्रतिनिधी – याबबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक 20/1/24 रोजी १०.३० वा दरम्यान खबरीद्वारे खात्रीशीर माहीती मिळाली कि 3 मोठे ट्रक भंडारा-मौदा-बुटीबोरी मार्गे वर्धी येथे अवैधरित्या विनापरवाना वाळुची (रेतीची )वाहतुक होत आहे अशा मिळालेल्या विश्वसनिय माहीतीवरून जगत […]
Read More