अवैधरित्या गुटख्याची वाहतुक करणाऱ्यांवर जळंब पोलिसांची मोठी कार्यवाही…

जळंब पोलिसांची लांजूड फाटा येथे गुटख्याची अवैध वाहतुक, विक्री व साठवणुक करणाऱ्यावर मोठी कार्यवाही गुटखा व मालवाहू वाहनासह एकूण-38,68,080/-रु.चा मुद्देमाल हस्तगत., 03 आरोपी अटकेत…. जळंब(बुलढाणा)प्रतिनिधी – याबाबत सविस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक विश्व पानसरे यांनी महाराष्ट्र राज्य शासनाने प्रतिबंध केलेला गुटखा व तत्सम सुगंधीत तंबाखूजन्य पदार्थांची विक्री, वाहतूक, साठवणूक करणाऱ्या ईसमांचा शोध घेवून त्यांचेवर प्रचलित […]

Read More

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडला ७० लाखाचा गुटखा…

पोलिस स्टेशन सिंदी (रेल्वे) हद्दीत समृध्दी महामार्गावरुन दिल्ली ते मुंबई येथे सुगंधित तंबाखुची वाहतुक करणारा कंटेनर पकडुन ७० लाखाच्या गुटख्यासह १,००,०६,५००/- रू.चा मुद्देमाल केला जप्त,स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी…. वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि ०५ जानेवारी २०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पोलिस स्टेशन सिंदी (रेल्वे) परीसरात पेट्रोलींग करीत असतांना गोपनिय माहिती मिळाली की […]

Read More

नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने पकडला गुटख्यासह दिड कोटीचा मुद्देमाल….

नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने इगतपुरी पोलिस ठाणे हद्दीत पकडला परराज्यातुन आलेला व  महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत अवैध गुटख्यासह दिड कोटींचा मु‌द्देमाल… ईगतपुरी(नाशिक)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस अधिक्षक विक्रम देशमाने यांनी नाशिक ग्रामीण पोलिसांना जिल्हाअंतर्गत गुटख्याची वाहतूक, विक्री, वितरण व साठवणूक करणा-यांविरूध्द कारवाई करण्याचे आदेशीत केले होते.त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या अधिसुचनेनुसार मानवी आरोग्याच्या दृष्टीने […]

Read More

सॅनीटरी पॅड च्या नावावर लाखो रु च्या पानमसाला गुटख्याची चोरटी वाहतुक करणारा कंटेनर कळमेश्वर पोलिसांनी घेतला ताब्यात,१ कोटीचेवर मुद्देमाल केला जप्त….

महाराष्ट्रात प्रतिबंधीत अशा  सुगंधी पान मसाल्याची वाहतुक करणारे कंटेनर ताब्यात घेऊन,१८ लक्ष रु चा गुटखा केला जप्त… कळमेश्वर(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,सहा.पोलिस अघिक्षक अनिल मस्के यांना गोपनीय माहीती मिळाली की एक कंटेनर महाराष्ट्रात प्रतिबंधीत अशा सुगंधीत पान मसाला गुटख्याची चोरटी वाहतुक करणार आहे त्या अनुषंगाने सदर कंटेनर शोधुन त्याचेवर कार्यवाही करण्यासाठी आदेशीत केले […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!