नुतन पोलिस अधिक्षक यांचा सर्व गुन्हेगारांना मोलाचा सल्ला,कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल..
गोवंश तस्करी तसेच महीला सुरक्षा,सार्वजनिक मालमत्ता सुरक्षेला विशेष प्राधान्य,नुतन पोलिस अधीक्षक बच्चन सिंग यांचे सर्व ठाणेदारांना निर्देश… अकोला(प्रतिनिधी) – आज दिनांक ०५/०१/२०२४ रोजी, पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली अकोला जिल्हयातील पोलिस स्टेशन तसेच शाखा यांच्या कामकाजाबाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.सकाळी १०.३० वा पोलिस अधीक्षक कार्यालय विजय हॉल येथे आढावा बैठकी दरम्यान पुर्ण जिल्हयाचा गुन्हे विषयक […]
Read More