धुळे पोलिसांच्या स्पेशल ड्राईव्ह दरम्यान स्थागुशा पथकाने पकडला १७ लक्ष रु चा दारुसाठा….
आगामी निवडणुकींच्या अनुषंगाने धुळे पोलिसांनी जिल्हयात राबविलेल्या स्पेशल ड्राईव्ह दरम्यान अवैधरित्या लाखो रूपयाच्या दारूची वाहतूक करणारा आयचर ट्रक स्थानिक गुन्हे शाखा, धुळेच्या पथकाने पकडला…. धुळे(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधीक्षक, धुळे यांनी धुळे जिल्हयात आगामी निवडणुकींच्या अनुषंगाने स्पेशल ड्राइव्ह घेवून अवेध धंद्यांवर कायदेशिर कार्यवाही करण्याकरिता निर्देश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने विविध पथके तयार […]
Read More