वसईत किरकोळ कारणावरून गायकाची हत्या; वाहनचालकास अटक
वसई : वसईतील एका लॉज मध्ये उतरलेल्या हैदराबाद येथील गायकाची रविवारी दुपारी हत्या करण्यात आली. राधाकृष्ण व्यंकटरमन (वय ५८) असे या हत्या झालेल्या गायकाचे नाव आहे. याप्रकरणी लॉज मध्ये उतरलेल्या राजू शहा नावाच्या वाहन चालकाला पोलिसांनी अटक केली. गायक राधाकृष्ण व्यंकटरमन (वय ५८) हैदराबादला राहतात वसईतील एका लग्नामध्ये गाणे गाण्यासाठी ते आले होते. वसई मधील […]
Read More