पोलिस स्टेशन राळेगाव हद्दीत शेतातील पिंकामधे चोरुन लपुन गांजाची लागवड करणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक….

राळेगाव(यवतमाळ) प्रतिनिधी- सवीस्तर व्रुत्त असे की यवतमाळ जिल्हयातुन अंमली पदार्थाचे समुळ नायनाट करण्याचे उददेशाने पोलिस अधीक्षक पवन बन्सोड यांचे संकल्पनेतुन यवतमाळ जिल्हयात नशामुक्त पहाट’ हे अभियान राबवुन जिल्हयातील तरुणाईला अंमली पदार्थाचे विळख्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करित असुन त्या अनुषंगानेच जिल्हयात कोणत्याही प्रकारचे अंमली पदार्थाची लागवड, वाहतुक, विक्री, सेवन होणार नाही याबाबत कारवाई करणेकरीता पोलिस अधीक्षक यांनी अधिनस्थ पथकांना आदेशित […]

Read More

गौणखनिज रेतीची विनापरवाना वाहतुक करणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात….

लाडखेड(यवतमाळ) -प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की  दिनांक ०२/११/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखेकडील पथक अवैध धंदयाविरुध्द कारवाई करण्याकरीता पो.स्टे. लाडखेड हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाला गोपणीय बातमीदाराकडुन माहिती मिळाली की, इसम  धनराज राठोड रा. वडगांव (गाडवे) ता. दारव्हा हा त्याचेकडील विना क्रमांकाचे ट्रॅक्टर ट्रॉलीमधुन अडान नदी पात्रातील रेती (वाळु) ची चोरी करुन वडगावं (गाडवे) ते […]

Read More

बाभुळगाव शहरात देशीकट्टा घेऊन दहशत माजविण्याचा प्रयत्न करणार्याच्या स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या….

बाभुळगाव(यवतमाळ) – सवीस्तर व्रुत्त असे की  दिनांक ०२/११/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखेकडील पथक स्थानिक गुन्हे शाखा, कार्यालय यवतमळ येथे हजर असतांना बातमीदारामार्फत गोपणीय माहिती मिळाली की,  एक इसम  ज्याचे नाव शेख  राहील शेख युनुस वय २२ वर्षे, रा. धोंगडे बाबा लेआउट बाभुळगांव हा बाभुळगांव शहरात देशी बनावटीचे पिस्टल (देशी कट्टा) घेवुन फिरत आहेत. या खबरचे गांभीर्य लक्षात घेवून […]

Read More

कत्तलीसाठी जाणारी गोवंशीय जनावरांची स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली सुटका…

आर्णी(यवतमाळ) – सवीस्तर व्रुत्त असे की  दिनांक 01/11/2023 रोजी स्थानिक गुन्हे शाखेकडील पथक आणी पोलिस स्टेशन परिसरात रात्रगस्त दरम्याण पेट्रोलींग करीत असतांना पहाटे 03/00 वाजन्याचे सुमारास गोपणीय बातमीदारामार्फत खात्रीलायक खबर मिळाली की एक 10 चाकी ट्रक क्रमांक एम.एच. 49- 0537 मध्ये अवैधरित्या गोवंशीय जनावर कोंबुन कत्तली करीता यवतमाळ, आणी मार्गे हातगांव नांदेड कडे जाणार आहेत. अशा खबरेवरुन स्था. […]

Read More

वणी येथुन चोरीस गेलेले किंमती हायवा ट्रक २४ तासाचे आत स्थानिक गुन्हे शाखेने केले हस्तगत…

वणी(यवतमाळ) – सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक २७/१०/२०२३ रोजी पोलिस ठाणे वणी येथे फिर्यादी  सो. तसलीम समीर रंगरेज रा. एकतानगर वणी यांनी तक्रार दिली की, त्यांचे पती  समीर परवेज रफीक रंगरेज यांच्या मालकीचे टाटा हायवा कंपनीचे ट्रक क्रमांक MH-34-BG-9452 व MH-34-BG-1212 एकुण किमंत २७,०००,००/-रु असे इतर वाहनांसह वणी वरोरा रोडवरील लार्ड्स बार समोर ठेवून असलेले दिनांक २७/१०/२०२३ […]

Read More

मोटारसायकल चोरी करणारी आंतराज्यीय टोळी यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात,९ महागड्या मोटारसायकल सह ७ लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त….

यवतमाळ – सवीस्तर व्रुत्त असे की  दिनांक २०/१०/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखेकडील पथक पो.स्टे. वसंतनगर पुसद हददीत उघडकीस न आलेले गुन्हे तसेच अवैध धंदयाबाबत गोपनीय माहिती संबधाने पेट्रोलींग करीत असतांना गुप्त माहिती मिळाली की, एक इसम  हा चोरीची विना क्रमांकाची बुलेट मोटरसायकल विक्री करणे करीता भोजला फाटा वाशिम रोड पुसद येथे फिरत आहे. अशा माहीतीवरुन पथकाने लगेच […]

Read More

गोंमास वाहतुक करणाऱ्यास वाहनांसह यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात…

यवतमाळ – सवीस्तर व्रुत्त असे की जिल्हात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे सुरु राहणार नाहीत तसेच  उघड न झालेले गुन्हे, आरोपी शोध, अवैध जनावर तस्करी व गोमांस वाहतुक अशा अवैध धंदयांचे समुळ उच्चाटन व्हावे याकरीता पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना प्रभावी कारवाई करण्याचे आदेशीत केले होते. त्याच अनुषंगाने पोलिस  निरीक्षक स्थानिक गुन्हे […]

Read More

पांढरकवडा पोलिस स्टेशन हद्दीत जबरी चोरी करणारी टोळी यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

पांढरकवडा (यवतमाळ)- सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस स्टेशन पांढरकवडा हद्दीत दिनांक ०३/१०/२०२३ रोजी ११.०० वा. चे सुमारास पांढरकवडा येथील कर्मचारी वसाहत येथे राहणारे हनुमंत नरसया कदीरेवार हे त्यांचे बोरले वाईन शॉप बंद करुन दुकाणात दिवसभरात जमा झालेल्या व्यवसायाची रक्कम नगदी २,४०,००० रु त्यांचेकडील अॅक्टीवा मोटर सायकलचे डिक्कीत टाकुन घरी आले व चाबी लावुन असलेली मोटार सायकल गेट समोर उभी […]

Read More

विनापरवाना गावठी पिस्टल बाळगणार्या दोन ईसमांना स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद..,,

यवतमाळ – येणाऱ्या सनांच्या अनुषंगाने वरीष्ठांचे आदेशानुसार दिनांक ११/१०/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखेकडील पथक यवतमाळ शहरात अवैध धंदयाविरुध्द कारवाई व गुन्हेगारांचा शोध घेत असतांना मुखबिर कडुन पथकास गोपणीय माहिती मिळाली की दोन माणसे  सिध्दार्थ  व लखन उर्फ जानी आंबेडकर चौक ते डोरली रोड दरम्यान  असलेल्या नगर परिषदचे सार्वजनिक संडास जवळील रोडवर देशी बनावटीचे पिस्टल (देशी कट्टा) […]

Read More

गुप्तधनाचे लोभापोटी घेतला बळी दारव्हा पोलिसांनी केला उलगडा २ आरोपी अटकेत…

दारव्हा – सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस स्टेशन दारव्हा येथे दि. 06/09/23 रोजी देवराव रामजी बदुकले हे त्यांचे शेतातील विहीरीत म्रुतावस्थेत मिळुन आल्याने त्यांचे पत्नीचे तक्रारवरुन पोलिस स्टेशन  दारव्हा येथे 52/23 कलम 174 सी. आर पी सी प्रमाणे अकस्मात म्रुत्यु ची नोंद घेवुन पो स्टे दारव्हा यांनी तपास सुरु केला त्यानुसार यातील मृतक देवराव रामजी बटुकले वय 52 वर्ष […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!