
SDPO पुलगाव डॅा वंदना कारखैले यांचा अवैद्य जुगार अड्यावर छापा,४ लाखाचे वर मुद्देमाल केला जप्त…
उपविभागिय पोलिस अधिकारी पुलगाव यांचा देवळी येथील जुगारावर छापा,१२ जुगांरींसह ४.२९ हजाराचा मुद्देमाल जप्त….,
देवळी(वर्धा)प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांचे आदेशाने कुठल्याही प्रकारचे अवैध धंदे जसे की जुगार,अवैध दारु विक्री,गांजा,गुटखा यावर कडक कार्यवाही करण्याच्या सुचना सर्व प्रभारिंना देण्यात आल्या होत्या त्याअनुषंगाने दिनांक २/०९/२५ रोजी रात्री ९ वा चे दरम्यान उपविभागिय पोलिस अधिकारी पुलगाव डॅा वंदना करखैले यांना पेट्रोलिंगलदरम्यान गोपनिय माहीती मिळाली की देवळी येथे काही ईसम जुगार खेळताय



यावरुन पंचव पो.स्टॉफचे मदतीने सदर ठिकाणी जुगार खेळताना जुगारांवर छापा कार्यवाही केली असता नमुद ठिकाणी १) मृगाल सुनिल टाले, वय 32 वर्ष रा. रोहणी, ता.देवळी. जि.वर्था २)स्वप्निल माणिक खडसे वय 4३ वर्ष रा रोहणी, ता.देवळी जि.वर्धा ३)शुभम उमेश चौधरी, वय 25 वर्ष रा. ता देवळी 3) गणेश शंकरराव ढोक, वय 35 , रा. विजयगोपाल, ता.देवळी. जि.व 5) रोशन बाबाराव खडसे, वय 38 वर्षर राोहनी ६) पंकज जनार्धन कामतवार वय 3२ वर्प रा रोहनी ता देवळी जि वर्धा ७) विलास रामदासजी शहाळे, वय ४२ रा रोहणी ता.देवळी जि वर्धा ८) सुनिल शामराव दोनाडे वय 42 वर्षे रोहनी ता.देवळी. जि.वर्धा ९) तेंजस गणेश पेटकर.वय कय 2५ वां रा विजयगोपाल. ता देवळी १०) आकाश गजानन सावसाकडें वय 25 रा विजयगोपाल ता.देवळी ११) प्रथमेश गजानन खडसे, वय .रोहणी ता देवळी १२) सुरज मधुकर पेटकर, वय २२ यांना ताब्यात घेऊन त्यांचेकडुन दुचाकी वाहन,मोबाईल फोन व नगदी असा एकुन किमंत 4.29.250 /-रूचा मुददेमाल जप्त करण्यात आला तसेच नमुद आरोपींविरुध्द पोलिस स्चेशन देवळी येथे अपराध क्र ६८७/२५ कलम 4,5 महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम गुन्हा नोंद करण्यात आला

सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक अनुराग जैन,अपर पोलिस अधिक्षक सदाशिव वाघमारे यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागिय पोलिस अधिकारी पुलगाव डॅा वंदना कारखैले यांचे प्रत्यक्ष उपस्थितीत त्यांचे कार्यालयीन पथकातील पोउपनि प्रकाश निमजे, पोलीस स्टेशन देवळी,पोउपनि प्राजक्ता पवार, पोक्सो सेल पुलगांव पोउपनि सुधिर बनकर, उपविभागीय पौलीस अधिकारी कार्यालय, सफौ दिपक जाधव, तसेच पोलिस स्चेशन देवळी येथील पोहवा सतिश दरवरे, नापोशि दुर्गेश बांते,पोशि धर्मेंद्र गिरी,उपविमागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील पोशि. रामदास दराडे, संदीप बोरबन,प्रविण घनमोडे, भुषण हाडके यांनी केली




