ऑनलाइन वाहनांच्या नावाने ५.५ लाखांची फसवणूक; नागपूरच्या आरोपीला अकोला पोलिसांकडून अटक
अकोला येथील खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत ऑनलाईन आंतरराज्य फसवणूक करणाऱ्या टोळीतील एका आरोपीला खदान पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. घटनेचा तपशील व फसवणुकीचा प्रकार:- गुन्हा नोंद: खदान पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक १३१७/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३१६ (२), ३१८(४), आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटना: तक्रारदार हे चारचाकी वाहनांच्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय […]
Read More