रेतीची चोरटी वाहतुक करणार्यावर सहा पोलिस अधिक्षक राहुल चव्हान यांची मोठी कार्यवाही,५५ लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

सहाय्यक पोलिस अधिक्षक राहुल चव्हाण यांची रेतीची चोरटी वाहतुक करणार्या माफीयावर धडाकेबाज कार्यवाही,एकुन 55,70,000/- रू. चा मुद्येमाल केला जप्त…

अल्लीपुर(वर्धा)प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,नदी पात्रातुन अवैधरित्या होणारे उत्खनन  व त्याची होणारी चोरटी वाहतुक हा चिंतेचा विषय जरी असला तरी त्याच्यावर पेलिस प्रशासन जरब बसवतांना दिसतय तरी सुध्दा रेतीमाफिया हे सक्रीय होतातच त्यावर उपाय म्हणजे एकच की त्यांचेवर सतत कार्यवाही करुन त्यांचेवर जरब बसविणे हाच उपाय





त्याअनुषंगाने सहा पोलिस अधिक्षक तथा उपविभागिय पोलिस अधिकारी पुलगाव राहुल चव्हान यांना दि 01.06.2025 रोजी सुत्रा द्वारे गोपनिय माहीती प्राप्त झाली की, धोत्रा मार्गाने वर्धा कडे ट्रक मध्ये रेती ची चोरटी वाहतुक केली जाणार आहे. त्या अनुसार राहुल चव्हान यांनी प्रत्यक्ष हजर राहुन सपोनि प्रफुल डाहुले, पोउपनि अश्विनकुमार खेडीकर, पोलिस स्टेशन अल्लीपुर व पोउपनि सुधिर बनकर, पोशि रामदास दराडे, संदीप बोरबन उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय, पुलगांव यांचेसह तळेगाव (टालाटुले) येथे नाकाबंदी करून  15.30 वा. धोत्रा कडुन एका मागे एक ट्रक येतांना दिसले सदरचे ट्रक थाबंवुन विचरपुस केली असता त्यांना वाहना मध्ये रेती असल्याचे सांगीतले ट्रकची पाहणी केली असता तिन्ही ट्रक मध्ये गौण खनिज काळी रेती असल्याचे दिसुन आल्याने त्यांना रॉयलीटी बाबत विचारणा केली असता रॉयलीटी नसल्याचे सांगीतले. वाहान चालक व मालका विरूध्द  पोलिस स्टेशन अल्लीपुर येथे अप क्र. 301/2025 कलम – 303 (2) 3 (5) भारतीय न्याय सहित, 2023 सहकलम 3 (1), 181, 130, 177 मोवाका अन्वये गुन्हा नोंद करून 14 ब्रास रेती किंमत 70,000/- रू. व 03 टिप्पर ट्रकसह एकुण 55,70,000/- रू. चा मुद्देमाल जप्त केला



तसेच यातील चालक मालक आरोपी 1) प्रणित सुधाकर देवडे, रा. बोथुडा ता. समुद्रपुर जि.वर्धा 2) विलास मारोतराव मन्ने, रा. हिरापुर सालोड ता. जि. वर्धा 3) गोलु जगताप, रा. वर्धा ता. जि. वर्धा यांना ताब्यात घेऊन पोलिस स्टेशन अल्लीपुर येथे मुद्देमालासह  ताब्यात देण्यात आले यातील पसार आरोपी 4) संतोश भिक्कु आहके, रा. तळेगांव (टालाटुले) ता.जि. वर्धा 5) प्रशांत कामडी, रा. तळेगांव (टालाटुले) ता.जि. वर्धा (पसार) 6) विषाल लक्ष्मणराव ससाणे, रा. सावंगी मेघे, वर्धा ता.जि. वर्धा (पसार) यांचा शोध सुरु आहे



सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक अनुराग जैन,अपर पोलिस अधिक्षक डॅा सागर रतनकुमार कवडे यांचे मार्गदर्शनाखाली सहा पोलिस अधिक्षक तथा उपविभागिय पोलिस अधिकारी पुलगाव यांचे प्रत्यक्ष उपस्थितीत ठाणेदार  पोलिस स्टेशन अल्लीपुर सपोनि प्रफुल डावले,पोउपनि अश्विनकुमार खेडकर उपविभागिय पोलिस अधिकारी कार्यालय पुलगाव पथकातील पोउपनि सुधिर बनकर, पोशि रामदास दराडे, संदीप बोरवन यांनी केली

 

 





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!