छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्रातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या; धाराशिव-जालना-बीड आणि…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्रातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या; धाराशिव-जालना-बीड आणि…

धाराशिव (प्रतिक भोसले) – आगामी लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्रातील धाराशिव, जालना, बीड आणि छत्रपती संभाजी नगर ग्रा. येथील सहायक पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत. निवडणूक आयोग आणि विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाकडून देखील पोलिसांच्या बदल्यांबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार धाराशिव जालना बीड आणि छत्रपती संभाजी नगर ग्रा. येथील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.





भारत निवडणुक आयोगाचे पत्र (दि.21/12/2023) अन्वये लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 च्या अनुषंगाने करावयाच्या बदल्या पदस्थापनांबाबत सूचना निर्गमित केल्या आहेत. संदर्भान्वये दिलेल्या सुचनांच्या अनुषंगाने तसेच आस्थापना मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणुक -2024 संदर्भात छत्रपती संभाजीनगर परीक्षेत्रातील सहायक पोलीस निरीक्षक यांच्या परिक्षेत्रांर्गत बदल्या करण्यात येत आहेत.



सहायक पोलिस निरीक्षकांच्या बदल्या पुढीलप्रमाणे –



1) अमोल सुभाष मोरे – (छत्रपती संभाजीनगर ग्रा. ते धाराशिव)

2) गजानन भिमराव जाधव – (छत्रपती संभाजीनगर ग्रा. ते धाराशिव)

3) आनंद देविसिंग साबळे – (छत्रपती संभाजीनगर ग्रा. ते धाराशिव)

4) महेश बाळासाहेब टाक – (जालना ते धाराशिव)

5) संदीप भारत सावळे – (जालना ते धाराशिव)

6) रविंद्र विक्रम अंभोरे – (जालना ते धाराशिव)

7) सुरेश बापुराव कासुळे – (जालना ते धाराशिव)

8) विजय श्रीराम आटोळे – (बीड ते धाराशिव)

9) भारत मुरलीधर काळे – (बीड ते जालना)

10) श्रीनिवास विष्णुपंत सावंत – (बीड ते धाराशिव)

11) प्रफुल्ल पोपटराव साबळे – (बीड ते छत्रपती संभाजीनगर ग्रा.)

12) गोरक्ष बबन पालवे – (बीड ते धाराशिव)

13) किशोर पुरूषोत्तम चोरगे – (बीड ते धाराशिव)

14) प्रभा दासराव पुंडगे – (बीड ते धाराशिव)

15) मनोज धोडिंबा निलंगेकर – (धाराशिव ते बीड)

16) अमित व्यंकटेश म्हस्के – (धाराशिव ते जालना)

17) ज्ञानेश्वर शंकरराव कांबळे (धाराशिव ते छत्रपती संभाजीनगर ग्रा.)

18) सिध्देश्वर रामकिसन गोरे – (धाराशिव ते छत्रपती संभाजीनगर ग्रा.)

19) समाधान बळी कवडे – (धाराशिव ते बीड)

20) विक्रांत दिलीप हिंगे – (धाराशिव ते बीड)

21) सचिन अशोक पंडीत – (धाराशिव ते बीड)

22) मंगेश भागवत साळवे – (धाराशिव ते बीड)

23) सुशीलकुमार प्रल्हाद चव्हाण – (धाराशिव ते जालना)

24) राजकुमार नारायण ससाणे – (धाराशिव ते बीड)

25) योगेश भास्कर शिंदे – (धाराशिव ते बीड)

26) अतुल युवराज पाटील – (धाराशिव ते जालना)





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!