
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील १३० पोलिस निरीक्षकांच्या बदल्या…
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील १३० पोलिस निरीक्षकांच्या बदल्या…
मुंबई (प्रतिक भोसले) – नेमणुकीस असलेले पोलीस अधिकारी व ३० जून २०२४ पर्यंत किंवा त्यापूर्वी चार वर्षांपैकी तीन वर्ष कार्यकाल पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बदलीवर हजर झालेल्या पोलीस निरीक्षकांना घटकांतर्गत पदस्थापना देताना त्यांची मूळ जिल्ह्यात नेमणूक झाली असेल तर कार्यकारी पद देता येणार नसल्याचे बदली आदेशात म्हटले आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक (आस्थापना) के.एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना यांनी मंगळवारी (दि.३०) रोजी बदलीचे आदेश दिले आहेत.


लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने केंद्रीय निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांनी दि.२१डिसेंबर २०२३ च्या पत्रान्वये आगामी लोकसभा निवडणूका ह्या मुक्त आणि स्वच्छ वातावरणात पार पाडण्याकरिता दिलेल्या मार्गदर्शक सूचना / निर्देशांनुसार सर्व पोलिस आयुक्त व परिक्षेत्रीय विशेष पोलिस महानिरीक्षक या घटक प्रमुखांकडून बदलीपात्र पोलिस निरीक्षकांची माहिती मागविण्यात आली. त्यानुसार सर्व संबंधीत घटक प्रमुखांकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावातील माहितीची छाननी करुन छाननीअंती (अ) स्वग्राम जिल्ह्यात नेमणूकीस असलेले पोलिस अधिकारी व (व) दि.३०/०६/२०२४ पर्यंत किंवा त्यापुर्वी मागील ०४ वर्षापैकी ०३ वर्षे कार्यकाल पूर्ण झालेले अधिकारी या निकषांप्रमाणे बदलीपात्र पोलिस निरीक्षकांच्या याद्या तयार करण्यात आल्या. सदर याद्यांमधील पोलिस निरीक्षकांच्या निवडणूक कामकाजाच्या अनुषंगाने बदली संदर्भात विचारविनियम करुन महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ मधील कलम-२२ न (२) मधील तरतुदींनुसार पोलिस आस्थापना मंडळ क्र.२ यांना प्रशासकीय निकडीनुसार सक्षम प्राधिकारी म्हणुन प्रदान असलेल्या अधिकाराचा वापर करुन, खालील पोलिस निरीक्षक यांच्या बदल्या करण्यात येत आहेत. असे आदेश विशेष पोलिस महानिरीक्षक यांच्या सहीनीशी प्रसारीत करण्यात आले.

नि:शस्त्र पोलिस निरीक्षक यांच्या बदल्या पुढीलप्रमाणे –

१) अमोल नानासाहेब फडतरे -(गडचिरोली परीक्षेत्र) गडचिरोली ते पिंपरी चिंचवड)
२) प्रमोद गोविंदराव बनबले -(गडचिरोली ते वर्धा)
३) संदीप विठ्ठल पाटील – (गडचिरोली ते पिंपरी चिंचवड)
४) कपिल कचरू गेडाम – (गडचिरोली ते राज्य गुप्तवार्ता)
५) अरविंदकुमार दशरथ कतलम (गडचिरोली ते वर्धा)
६) कुमारसिंग रामचंद्र राठोड (गडचिरोली ते छत्रपती संभाजीनगर ग्रा.)
७) कुंदन तुकाराम गावडे – (गडचिरोली ते सोलापूर शहर)
८) शाम गोविंदराव गव्हाणे – (गडचिरोली ते चंद्रपूर)
९) संदीप पुनजा मंडलिक – (गडचिरोली ते नाशिक ग्रा.)
१०) राजेश ज्ञानोबा खांडवे – (गडचिरोली ते जालना)
११) बाबासाहेब दगडु बोरसे – (गोंदिया ते अहमदनगर)
१२) भानुप्रताप के.एम. (नागपूर शहर ते अमरावती शहर)
१३) अशोक आनंदराव कोळी (नागपूर शहर ते ठाणे शहर)
१४) प्रशांत रामचंद्र माने (नागपूर शहर ते अमरावती शहर)
१५) मनीष हरिदास बन्सोड (नागपूर शहर ते अमरावती शहर)
१६) मनोहर एन.के. (नागपूर शहर ते अमरावती शहर)
१७) वैजयंती जे.एम. (नागपूर शहर ते पिंपरी चिंचवड)
१८) विश्वनाथ एच.सी. ( नागपूर शहर ते पिंपरी चिंचवड)
१९) राजेश बी.पी. (नागपूर शहर ते ठाणे शहर)
२०) विनोद माणिकराव चौधरी (नागपूर शहर ते पिंपरी चिंचवड)
२१) मुकुंदा एम.एस. (नागपूर शहर ते ठाणे शहर)
२२) अरविंद वी.बी. (नागपूर शहर ते ठाणे शहर)
२३) सुनिल शिवाजी चौहान (नागपूर शहर ते ठाणे शहर)
२४) हरिदास आर.एम. (नागपूर शहर ते अमरावती शहर)
२५) बापू दत्तात्रय ढेरे (नागपूर शहर ते पिंपरी चिंचवड)
२६) जगवेंद्रसिंह एन.आर.(नागपूर शहर ते ठाणे शहर)
२७) दीपक रघुनाथगिरी गोसावी (नागपूर शहर ते पिंपरी चिंचवड)
२८) हणमंत एल.यू.(नागपूर शहर ते अमरावती शहर)
२९) प्रविण यशवंत कांबळे (नागपूर शहर ते पिंपरी चिंचवड)
३०) नंदा एन.एम. (नागपूर शहर ते अमरावती शहर)
३१) प्रदीप जे.आर.(नागपूर शहर ते पिंपरी चिंचवड)
३२) अनिरुद्ध रमेश पुरी (नागपूर शहर ते गडचिरोली)
३३) अमित ए.डी. (नागपूर शहर ते पिंपरी चिंचवड)
३४) बळिरामसिंह एस.पी.(नागपूर शहर ते ठाणे शहर)
३५) संजय महादेव जाधव (नागपूर शहर ते ठाणे शहर)
३६) विनोद भालेराव पाटील (नागपूर शहर ते ठाणे शहर)
३७) संग्राम ए.एस.(नागपूर शहर ते पिंपरी चिंचवड)
३८) शिल्पा दादाभाऊ पवार (नागपूर शहर ते ठाणे शहर)
३९) अमोल आबासाहेब देशमुख (नागपूर शहर ते पिंपरी चिंचवड)
४०) राजेंद्रकुमार विश्र्वनाथ सानप (नागपूर शहर ते पिंपरी चिंचवड)
४१) शुभांगी अमितराव देशमुख (नागपूर शहर ते छत्रपती संभाजीनगर शहर)
४२) कृष्णचंद्र केशवराव शिंदे (नागपूर शहर ते छत्रपती संभाजीनगर शहर)
४३) गणेश जे.जे. (नागपूर शहर ते पिंपरी चिंचवड)
४४) नितीन आर.पी. (नागपूर शहर ते पिंपरी चिंचवड)
४५) कविता एन.आय. (नागपूर शहर ते अमरावती शहर)
४६) बबन भानुजी येडगे (नागपूर शहर ते पिंपरी चिंचवड)
४७) रविंद्र बाबू पवार (नागपूर शहर ते ठाणे शहर)
४८) विशाल प्रकाशराव काळे (नागपूर शहर ते गडचिरोली)
४९) मंगेश भिमराव काळे (नागपूर शहर ते गोंदिया)
५०) भरत साहेबराव शिंदे (नागपूर शहर ते पिंपरी चिंचवड)
५१) रविंद्र बी.एन. (नागपूर शहर ते गडचिरोली)
५२) रवी एस.एन. (नागपूर शहर ते गोंदिया)
५३) विनोद एस.आर. (नागपूर शहर ते गडचिरोली)
५४) विजय भिमराव नाईक (नागपूर शहर ते ठाणे शहर)
५५) ऋषिकेश के.जी. (नागपूर शहर ते पिंपरी चिंचवड)
५६) भिमा एस.एन. (नागपूर शहर ते पिंपरी चिंचवड)
५७) भरत पी.के. (नागपूर शहर ते पिंपरी चिंचवड)
५८) गोरख ज्ञानोबा कुंभार (नागपूर शहर ते पिंपरी चिंचवड)
५९) विश्र्वास एस.पी. (नागपूर शहर ते गडचिरोली)
६०) मनिष मधुकरराव ठाकरे (अमरावती शहर ते नागपूर शहर)
६१) अनिल एन.के. (अमरावती शहर ते नागपूर शहर)
६२) विजयकुमार विठ्ठल वाकसे (अमरावती शहर ते पिंपरी चिंचवड)
६३) राहुल एल.आठवले (अमरावती शहर ते नागपूर शहर)
६४) आसाराम एच.चोरमले(अमरावती शहर ते नागपूर शहर)
६५) नितीन अशोक मगर (अमरावती शहर ते नागपूर शहर)
६६) विवेकानंद सखाराम राऊत (अमरावती शहर ते नागपूर शहर)
६७) प्रवीण मधुकरराव काळे (अमरावती शहर ते नागपूर शहर)
६८) रेखा दत्तात्रय लोंढे (अमरावती शहर ते छत्रपती संभाजीनगर शहर)
६९) विजय ज्ञानदेव दिघे (अमरावती शहर ते नागपूर शहर)
७०) हनुमंत विठ्ठलराव गिरमे (छत्रपती संभाजीनगर शहर ते अमरावती शहर)
७१) राजश्री गणपतराव आडे (छत्रपती संभाजीनगर शहर ते नागपूर शहर)
७२) संतोष अशोक पाटील (छत्रपती संभाजीनगर शहर ते नागपूर शहर)
७३) कैलास चंद्रकांत देशमाने (छत्रपती संभाजीनगर शहर ते नागपूर शहर)
७४) अशोक आर.बी. (छत्रपती संभाजीनगर शहर ते नागपूर शहर)
७५) प्रशांत भालचंद्र पोतदार (छत्रपती संभाजीनगर शहर ते नागपूर शहर)
७६) विनोद मारुतीराव सलगरकर (छत्रपती संभाजीनगर शहर ते गडचिरोली)
७७) राजकुमार दत्तात्रय वाघचौरे (सोलापूर शहर ते ठाणे शहर)
७८) अश्विनी शामराव भोसले (सोलापूर शहर ते नागपूर शहर)
७९) सुरेश एम.वी. ( सोलापूर शहर ते नागपूर शहर)
८०) अजय आत्माराम जगताप (सोलापूर शहर ते गडचिरोली)
८१) पोपट बी.डी. (सोलापूर शहर ते नागपूर शहर)
८२) चंद्रकांत संभाजी वाबळे ( सोलापूर शहर ते गडचिरोली)
८३) अजित एस.एल. (पिंपरी चिंचवड ते सोलापूर शहर)
८४) शिवाजी पी.जि. (पिंपरी चिंचवड ते ठाणे शहर)
८५) सुनिल बाबुराव गोडसे (पिंपरी चिंचवड ते नागपूर शहर)
८६) शंकर आर.डी.(पिंपरी चिंचवड ते ठाणे शहर)
८७) शैलेश सुधाकर गायकवाड (पिंपरी चिंचवड ते नागपूर शहर)
८८) दिलीप पांडुरंग शिंदे (पिंपरी चिंचवड ते सोलापूर शहर)
८९) शंकर एस.बी. (पिंपरी चिंचवड ते ठाणे शहर)
९०) ज्ञानेश्वर दशरथ साबळे (पिंपरी चिंचवड ते ठाणे शहर)
९१) रंजीत नारायण सावंत (पिंपरी चिंचवड ते नागपूर शहर)
९२) दिपाली डी.डी. (पिंपरी चिंचवड ते नागपूर शहर)
९३) प्रसाद एस.जि. (पिंपरी चिंचवड ते नागपूर शहर)
९४) सुनिल जे.पी. (पिंपरी चिंचवड ते नागपूर शहर)
९५) रामचंद्र नारायण घाडगे (पिंपरी चिंचवड ते नागपूर शहर)
९६) विश्वजित वसंत खुळे (पिंपरी चिंचवड ते नागपूर शहर)
९७) मच्छिंद्र रमाकांत पंडीत (पिंपरी चिंचवड ते नागपूर शहर)
९८) बाळकृष्ण साहेबराव सावंत (पिंपरी चिंचवड ते नागपूर शहर)
९९) प्रकाश विठ्ठल जाधव (पिंपरी चिंचवड ते नागपूर शहर)
१००) दिपक रामदास साळुंखे (पिंपरी चिंचवड ते ठाणे शहर)
१०१) शहाजी नारायण पवार (पिंपरी चिंचवड ते सोलापूर शहर)
१०२) किशोर डी.पी. (पिंपरी चिंचवड ते नागपूर शहर)
१०३) सुनिल निवृत्ती तांबे (पिंपरी चिंचवड ते ठाणे शहर)
१०४) रूपाली प्रल्हाद बोबडे (पिंपरी चिंचवड ते नागपूर शहर)
१०५) अरविंद सुदाम पवार (पिंपरी चिंचवड ते नागपूर शहर)
१०६) युनूस गुलाब मुलाणी (पिंपरी चिंचवड ते नागपूर शहर)
१०७) अनिल आत्माराम देवडे (पिंपरी चिंचवड ते छत्रपती संभाजीनगर शहर)
१०८) दशरथ भानुदास वाघमोडे (पिंपरी चिंचवड ते गडचिरोली)
१०९) सोन्याबापू बी.डी. (पिंपरी चिंचवड ते नागपूर शहर)
११०) विनायक बाजीराव वेताळ (पुणे शहर ते सोलापूर शहर)
१११) राजेश आर.टी. (पुणे शहर ते नागपूर शहर)
११२) राजू टी.सी. (पुणे शहर ते नागपूर शहर)
११३) स्मिता भरत जाधव (ठाणे शहर ते नागपूर शहर)
११४) मधुकर एस.के. (ठाणे शहर ते नागपूर शहर)
११५) मालोजी बापूसाहेब शिंदे (ठाणे शहर ते पिंपरी चिंचवड)
११६) किरणकुमार डी.के. (ठाणे शहर ते नागपूर शहर)
११७) सचिन सखाराम गावडे (ठाणे शहर ते नागपूर शहर)
११८) अर्जुन मदन गरड (ठाणे शहर ते नागपूर शहर)
११९) सुधाकर रामचंद्र हुंबे (ठाणे शहर ते नागपूर शहर)
१२०) अरूण महादेव क्षिरसागर (ठाणे शहर ते नागपूर शहर)
१२१) संतोष अशोक गायकर (ठाणे शहर ते नागपूर शहर)
१२२) सुखदेव माणिक पाटील (ठाणे शहर ते अमरावती शहर)
१२३) विनोद एस.के. (ठाणे शहर ते नागपूर शहर)
१२४) सुनिल दत्तात्रय शिंदे (ठाणे शहर ते नवी मुंबई)
१२५) गिताराम एल. एस. (ठाणे शहर ते नागपूर शहर)
१२६) ज्ञानेश्वर श्रीराम अव्हाड (ठाणे शहर ते नागपूर शहर)
१२७) दीप आर.बी. (ठाणे शहर ते नागपूर शहर)
१२८) धनंजय के.के. (ठाणे शहर ते पिंपरी चिंचवड)
१२९) अतुल एस.एल. (ठाणे शहर ते गडचिरोली)
१३०) विकास जि.डी. (सातारा ते नागपूर शहर)


