अमरावतीत डुप्लिकेट चाबीने वाहन चोरी करणारी टोळी जेरबंद; ३,१५,००० रुपयांच्या ९ मोटारसायकल जप्त!
अमरावतीत डुप्लिकेट चाबीचा वापर करून गाड्या चोरणारी आंतर-स्थानिक चोरटी टोळी जेूकूर; ३,१५,००० रुपयांच्या ९ मोटारसायकल जप्त! अमरावती: डुप्लिकेट चाबीचा वापर करून मोटारसायकलची चोरी करणाऱ्या एका चोरट्यांच्या टोळीला गाडगेनगर पोलीस स्टेशनच्या डी.बी. पथकाने शिताफीने जेरबंद केले आहे. पोलिसांनी आरोपींकडून एकूण ३ लाख १५ हजार रुपये किमतीच्या तब्बल ९ मोटारसायकल हस्तगत केल्या असून, या कारवाईमुळे अमरावती शहर […]
Read More