अवैधरित्या शस्त्र बाळगणारे पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या ताब्यात…

पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेने केली सराईत गुन्हेगारांना अटक… पिंपरी चिंचवड (महेश बुलाख)- जुगार, घरफोडी, वाहन चोरी, अवैध धंदे, विनापरवाना शस्त्र, यांसारख्या वाढत्या घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत होता. हा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांनी गुन्हे शाखेकडील पथक व युनिट यांना पिंपरी चिंचवड शहरामध्ये अवैध्यरित्या शस्त्रे बाळगणाऱ्या गुन्हेगाराचा शोध घेऊन […]

Read More

लातुर शहरातील सराईत गुंड पवन MPDA कायद्यान्वये स्थानबध्द,लातुर पोलिसांची पाचवी कार्यवाही…..

कोयता बाळगणारा सराईत, धोकादायक गुंड ‘एमपीडीए’ कायद्याखाली स्थानबद्ध.,पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांचे मार्गदर्शनात लातूर पोलिसांची मोठी कारवाई….. लातुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,जिल्ह्यातील एम.पी.डी.ए. कायद्यानुसार करण्यात आलेली पाचवी कारवाई. सार्वजनिक शांततेस धोका असल्याने जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी, लातूर वर्षा ठाकूर-घुगे यांनी त्याच्या स्थानबद्धतेचा प्रस्ताव मंजूर केला. वाढत्या गुन्हेगारीला लगाम लावण्यासाठी पोलिस अधीक्षक.सोमय मुंडे यांच्या आदेशान्वये विवेकानंद […]

Read More

हिंगणघाट गुन्हे प्रकटीकरण पथकाने पकडला शहरात येणारा देशी दारुचा साठा,आरोपी पसार…

हिंगणघाट गुन्हे प्रकटीकरण पथकाने पकडला शहरात येणारा देशी दारुचा साठा,वाहनांसह 5 लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त वाहनचालक फरार…. हिंगणघाट(वर्धा) प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक 24 रोजी गुन्हे प्रकटीकरण पथक पोलिस स्टेशनला  आपले दैनंदिन कामकाज करीत असतांना बातमीद्वारा मार्फत खात्रीशीर बातमी मिळाली की एक ईसम पांढऱ्या रंगाच्या रिट्ज गाडीने ज्यांचा क्रमांक  MH 02 […]

Read More

चंद्रपुर स्थानिक गुन्हे शाखेने २४ तासाचे आत केला खुनाचा उलगडा….

पोलिस स्टेशन बल्लारपूर अंतर्गत मौजा विसापुर येथे झालेल्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस  २४ तासाचे आत अटक,स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी… चंद्रपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि 23 रोजी  रोजी पोलिस स्टेशन बल्लारपूर येथे माहिती मिळाली की, विसापुर येथे शिवाजी चौक, वार्ड क्र 01, विसापुर येथे सचिन भाऊजी वंगणे वय 40 वर्ष रा. वार्ड क्र 01 विसापुर ता. बल्लारपूर […]

Read More

क्रुरपणे गोवंशीय जनावरांची वाहतुक करणारे वाहन SDPO वर्धा यांचे पथकाने पकडले,पोलिसांना पाहताच चालक,मालक फरार…

नाकाबंदी दरम्यान उपविभागिय पोलिस अधिकारी वर्धा पथकाने  गोवंशीय जनावर असलेले क्रुरतेने वाहतुक करीत असलेले वाहन पोलिसांना बघताच सोडुन पळुन गेले,२ गोवंशीय जनावरांची पोलिसांनी केली सुटका… वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,उपविभागीय पोलिस अधीकारी कार्यालय, वर्धा यांना दि. 25. रोजी आदीवासी कॉलोनी रामनगर वर्धा येथे रात्रदरम्यान नाकेबंदी करीत असता  एक पांढऱ्या रंगाची चारचाकी वाहन संशयीत रित्या […]

Read More

गांजाची अवैधरित्या वाहतुक करणारी टोळी सोलापुर ग्रामीण LCB पथकाचे ताब्यात..

गांजा विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; सोलापूर ग्रामीण एलसीबीची कामगिरी.. सोलापूर (प्रतिनिधी)- स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण यांनी ओरीसा राज्यातून विक्रीसाठी गांजा घेऊन येणाऱ्या टोळीचा पाठलाग करून त्यांच्याकडून ३६,०७,६००/- रूपये किंमतीच्या मुद्देमालासह दोघांना अटक करून एकूण ५ आरोपीविरूध्द टेंभूर्णी पोलीस ठाणे गु.र.नं. ८०/२०२४, गुंगीकारक औषण द्रव्य आणि मनोव्यापारावर परीणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम ८ […]

Read More

लातुर पोलिस अधिक्षक श्री सोमय मुंडे हे शौर्य पदकाने सन्मानित होणार…

नक्षलवाद्यांचा शस्त्राचा कारखाना उद्ध्वस्त करण्याच्या मोहिमेसाठी लातुर पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांना “शौर्य पदक” जाहीर… लातुर(प्रतिनिधी) – प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पोलिस पदकांची घोषणा करण्यात आली असून लातूर पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांना ‘शौर्य पदक’ मिळालं आहे. याबाबत थोडक्यात माहिती अशी की, 2021 मध्ये पोलिस अधीक्षक सोमय मुंडे हे गडचिरोली येथे अपर पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत असताना […]

Read More

सराईत मोटारसायकल चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेने गडचिरोली येथे जाऊन केली अटक…

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गडचिरोली जिल्हयातील सराईत मोटारसायकल चोरट्यास घेतले ताब्यात,आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता….. चंद्रपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, चंद्रपुर जिल्हयामध्ये होत असलेल्या वाहन चोरीच्या गुन्हयांना आळा घालण्याकरिता पोलिस अधिक्षक चंद्रपुर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष निर्देश दिले होते वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक महेश कोडावार यांनी विशेष पथक […]

Read More

सुपारी किलींगच्या माध्यमातुन जिवे मारण्याचा प्रयत्न करणारे स्थागुशा पथकाचे ताब्यात…..

उमरेड हद्दीत सुपारी किलींग प्रकरणात  गोळीबार करून पसार होणाऱ्या आरोपींना स्थागुशा पथकाने केली अटक,निवडनुकीत हारण्याचा वचपा काढण्यासाठी सुपारी देऊन जिवे मारण्याचा प्रयत्न   मुख्य सुत्रधार स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात… उमरेड(नागपुर) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,उमरेड हद्दीत मौजा मांगरुळ या गावात येथे दि. २३/०१/२०२४ रोजी यातील फिर्यादी (जखमी) गब्बर देवराव रेवतकर हे दि. २३/०१/२०२४ चे सकाळी […]

Read More

सराईत मोटारसायकल चोरटा सिटी कोतवाली पोलिसांच्या तावडीत सापडला,उलगडा झाला २८ मोटारसायकल चोरीचा…

सराईत मोटारसायकल चोरट्यास सिटी कोतवाली पोलिसांनी घेतले ताब्यात,आरोपीकडुन एकुन २८ मोटारसायकल केल्या जप्त… अमरावती(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन  सिटी कोतवाली अमरावती शहर येथे दि. 13/09/2023 रोजी फिर्यादी संजय शेषरावजी तरेकर वय 55 वर्ष, रा उत्कर्ष, नगर अमरावती येथे तक्रार दिली की ते त्यांची मोटार सायकल हिरो शाईन कंपनीची ची  क्र MH 27 B C […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!