शस्त्राचा धाक दाखवुन खंडणी,दरोडा टाकणार्या टोळीच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या…
पुणे – सवीस्तर व्रुत्त असे की शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील पिंपरखेड, काठापूर, पंचतळे, जांबुत, कावळ पिंपरी परीसरातील इसम लियाकत नुरइस्लाम मंडल वय ५४ वर्ष, रा. निरगुडसर ता आंबेगाव जि पुणे याचा बांधकाम व्यवसाय असून तो पिंपरखेड, जांबूत या परीसरात घरांची बांधकामे करतो. दि. ०२/०९/२०२३ रोजी काठापूर गावचे हद्दीत त्याचे काही इसमांनी अपहरण करून स्विफ्ट कारमध्ये जबरदस्तीने बसवून नेवून […]
Read Moreअवैधपणे गावठी पिस्टल बाळगणारे ४ लोकांना स्थानिक गुन्हे शाखेने पिस्टल व जिवंत काडतुससह केली अटक…
जालना- सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक 17/10/2023 रोजी पोलिस अधिक्षक शैलेश बलकवडे यांनी स्थानिक गुन्हे शाखा पोलिस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांना त्यांच्या अधिपत्याखालील अधिकारी व अंमलदार यांना अवैध शस्त्र बाळणा-या इसमांची माहिती घेवून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते. त्यानुसार जालना शहरात अवैध शस्त्र बाळगणा-या ईसमांची माहिती घेत असतांना त्यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, एक इसम […]
Read Moreहिंगोली स्थानिक गुन्हे शाखेने ४ तासात केला घरफोडीचा गुन्हा उघड…
हिंगोली – सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक- १६/१०/२०२३ रोजी पोलिस स्टेशन नर्सी नामदेव हददीतील मौ. जांभरून रोडगे येथील फिर्यादी फुलाजी लक्ष्मण रोडगे हे परीवारासह घराला कुलुप लावुन शेतामध्ये गेले होते. त्या संधीचा फायदा घेत अज्ञात आरोपीने त्यांचे घराचे पाठीमागील दरवाज्यातुन घरात येवुन घरातील डब्यात ठेवलेले सोन्या चांदीचे दागीने व नगदी रू. असा एकुण ७२,८०० रू. चा मुददेमाल […]
Read Moreपोलिस अधिक्षक वर्धा श्री नूरुल हसन हे ठरणार गुन्हेगारांचे कर्दनकाळ,अजुन एका टोळीच्या तडीपारीचे दिलेत आदेश,कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल हीच परिस्थिती…
वर्धा – सवीस्तर व्रुत्त असे की वर्धा जिल्ह्यातील गुन्हेगारांचा समुळ उच्चाटन करण्याचे उद्देशाने पोलिस अधीक्षक, नूरुल हसन यांनी वर्धा शहरातील शरीराविरुध्दचे गुन्हे करण्याच्या सवईचे आहेत लोकांमध्ये दहशत निर्माण करणे, खुनाचा प्रयत्न करणे, इच्छापूर्वक जबर दुखापत पोहचवीणे, टोळीनीशी गृहअतिक्रमण करुन जबर दुखापत करणे, जिवाणे मारण्याची धमकी देणे, घातक शस्त्र बाळगणे, दारुबंदी कायदयान्वये गुन्हे करणारे, टोळी विरुध्द मुंबई पोलिस अधिनियम १९५१ […]
Read Moreजहाल नक्षलवादी मिस्सो कवडो गडचिरोली पोलिसांच्या ताब्यात आठवडाभरातील दुसरी धडक कार्यवाही…
गडचिरोली – सवीस्तर व्रुत्त असे की आज दिनांक 17/10/2023 रोजी जहाल माओवादी मेस्सो गिल्लू कवडो वय 50 वर्षे, रा. रेखाभटाळ तह. एटापल्ली जि. गडचिरोली (एसीएम) माड सप्लाय टीम हा मौजा जाजावंडी – दोड्डुर जंगल परिसरात वास्तव्यास असल्याच्या मिळालेल्या गोपनिय माहितीवरुन विशेष अभियान पथक, पोस्टे गट्टा (जां) पोलिस पार्टी व सिआरपीएफ 191 बटालियनच्या जवानांनी माओवाद विरोधी अभियान राबवून […]
Read Moreमुर्तिजापुर पोलिस स्टेशन हद्दीत विनापरवाना देशी -विदेशी दारुचा साठा बाळगणार्यास स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद…
मुर्तिजापुर(अकोला)- सवीस्तर व्रुत्त असे की दि. १५/१०/२०२३ रोजी नवदुर्गा स्थापना निमित्ताने मुर्तिजापुर विभागात पोलिस अधिक्षक अकोला यांचे आदेशाने पेट्रोलिंग करित असतांना गोपनिय बातमीदाराकडुन मिळालेल्या माहिती वरून स्थानिक गुन्हे शाखा अकोला येथिल पोलिस निरिक्षक शंकर शेळके यांनी दिलेल्या सुचना व निर्देशना प्रमाणे स्थागुशा येथील पथकांनी जिल्हयातील पो.स्टे. मुर्तिजापुर ग्रामीण हद्दीत ग्राम धानोरा ब्रु. ता. मुर्तिजापुर जि. अकोला […]
Read Moreमुंबईत चोरी करुन फरार आरोपीस अकोला पोलिसांनी ३६ लाखाच्या मुद्देमालासह केली अटक…
अकोला – सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक १३/१०/२०२३ रोजी स्थानीक गुन्हे शाखा, अकोला चे पोलिस निरीक्षक शंकर शेळके, सोबत सपोनि. कैलास डी. भगत हे पो.स्टे रामदास पेठ येथे चोरीच्या गुन्ह्याचे तपासात हजर असतांना, पोलिस अधीक्षक, अकोला यांनी माहीती देवून आदेशीत केले की, पोलिस ठाणे ओसीवारा बृहमुंबई येथील करोडो रूपयाची चोरी झालेल्या गुन्हयात सहभागी असलेला आरोपी संतोष […]
Read Moreपुणे ड्रग तस्करीतील मुख्य आरोपी ललीत पाटील खरचं नेपाळला पळाला का ?? पुणे पोलिस त्याच्या मागावर…
पुणे – ससुन रुग्णालयातून पसार झालेला कुप्रसिद्ध ड्रग तस्कर ललितपाटील ससून रुग फरार झाल्यानंतर अजुनही त्याचा शोध लागलेला नाही. ललित पाटीलने नेपाळला पळुन गेल्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. ललितचा भाऊ भूषण पाटील आणि साथीदार अभिषेक बलकवडे याला पुणे पोलिसांच्या विशेष पथकाने आणि गुन्हे शाखेच्या पथकाने नेपाळ सीमेलगत मंगळवारी अटक केली. त्यांच्याकडून ललीत पाटीलचा छडा लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ललीत पाटील […]
Read Moreवर्धा पोलिसांच्या ईतिहासात पहील्यांदा पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांनी केली २२ सराईत गुन्हेगारावर तडीपारीची कार्यवाही…
वर्धा – सवीस्तर व्रुत्त असे की वर्धा जिल्ह्यातील गुन्हेगारांचे समुळ उच्चाटन करण्याचे उद्देशाने . पोलिस अधीक्षक नूरुल हसन यांनी वर्धा जिल्हयातील शरीराविरुध्दचे गुन्हे करण्याचे सवईचे आहेत लोकांमध्ये दहशत निर्माण करणे, जिवाने मारण्याची धमकी देणे, घातक शस्त्र बाळगणे, जुगार बंदीचे गुन्हे करणारे, दारुबंदी कायदयान्वये गुन्हे करणारे, शासकिय कर्मच्याऱ्यांवर हल्ला करणारे व्यक्ती विरुध्द मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम […]
Read More