वर्ध्यात खाकीचा सखा बडगा! कुख्यात गुंड विकास पांडं एमपीडीए कायद्यांतर्गत नाशिकरोड कारागृहात स्थानबद्ध
जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांची धडक कारवाई; गुन्हेगारी वर्तुळात प्रचंड खळबळ वर्धा (दि. १७ ऑक्टोबर): वर्धा जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभागाने उचललेल्या कडक पावलांमुळे गुन्हेगारी जगतात एकच धडकी भरली आहे. वर्धा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका कुख्यात आणि सराईत गुंडावर एम.पी.डी.ए. (MPDA) कायद्यान्वये कठोर कारवाई करत त्यास नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात […]
Read More