संशईतांना ताब्यात घेऊन युनीट २ उघड केले घरफोडीचे ४ गुन्हे,१० लक्ष रु चा मुद्देमाल केला हस्तगत…
अट्टल घरफोडी करणारे ३ आरोपी यांना ताब्यात घेऊन गुन्हेशाखा युनिट २ ने ४ गुन्हे उघड करून एकुण १०,३७,०००/- रूपयाचा मुद्देमाल केला जप्त….. अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि(०६) अॅाक्टोबर २०२३ रोजी यातील फिर्यादी विजय विश्वेश्वर चौधरी रा. भिवापुर लेआउट महेश भवन चे मागे अमरावती यांनी तक्रार दिली की, दिनांक ०६/१०/२०२३ रोजी ११:५० […]
Read More