शेतातील शेतपंप चोरी करणारा अट्टल चोरटा पुलगाव पोलिसांचे ताब्यात…
परीसरातील शेतातील मोटार पंप चोरी करणारा अट्टल चोरटा पुलगाव पोलीसांच्या जाळ्यात…. पुलगाव(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन पुलगाव परीसरातील मौजा आकोली केळापुर विजयगोपाल, कवठा(झोपडी) शेत शिवारातील विहीरीतील तसेच नाल्या वरील पाण्याच्या मोटरपंप चोरी गेल्याच्या बऱ्याच तक्रारी पोलिस स्टेशन पुलगाव येथे प्राप्त झाल्या होत्या त्याअनुषंगाने सहा पोलिस अधिक्षक राहुल चव्हान यांचे आदेशाने पुलगाव पोलीसांनी […]
Read More