अवैधरित्या विक्रीकरीता गोमांसाची वाहतुक करणाऱ्यास भद्रावती पोलिसांनी घातल्या बेड्या…
गोवंशीय जनावरांची कत्तल करून गोमांस विक्रीकरीता नेणारा आरोपी भद्रकाली पोलिसांचे गुन्हे शोध पथकाचे ताब्यात,३६० किलो गोंमास जप्त करुन केले नष्ट…. नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,नाशिक शहरात गोवंशीय जनावरांची कत्तल करणारे व त्यांचे मांस विक्री करणारे आरोपींवर कडक कारवाई करणेबाबत तसेच आयुक्तालय हद्दीत दिवसा व रात्री प्रभावीपणे गस्त घालुन गोवंशीय जनावरांची कत्तल व […]
Read More