नाशिक येथुन सुरत येथे गुजरात शासनाच्या बसमधुन होणारी महागड्या मद्याची तस्करी करणाऱ्या रॅकेटचा LCB ने केलाय पर्दाफाश….
गुजरात राज्याचे (GSRTC) बसमधुन अवैधरित्या होणारी मद्याची तस्करी रोखण्यात नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेला यश… नाशिक(ग्रामीण)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हयातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे तसेच सर्व प्रकारच्या अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी निवडणुक आयोग, विशेष पोलिस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र, नाशिक व नाशिक ग्रामीण जिल्हा पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने यांचे आदेशान्वये संपुर्ण […]
Read More