गुन्हे शाखा युनीट २ चा ॲपल ९ रेस्ट्रो बारवर छापा….

अमरावती शहर गुन्हेशाखा युनिट २ चा AREA 91  बार व रेस्टो वर छापा, अल्पवयीन मुला मुलींना मद्य उपलब्ध करून  देणा-या मालक व आयोजकावर कार्यवाहीचा बडगा….. अमरावती(शहर प्रतिनिधी) –  पोलिस आयुक्त अरविंद चावरिया यांनी अमरावती शहरातील हॉटेल, धाबे पानटपरीवर लोकांना दारू पिण्यास जागा व साहीत्य उपलब्ध करून देणा-यांवर कार्यवाही करण्याबाबत सर्व प्रभारिंना तसेच गुन्हे शाखेस आदेशीत […]

Read More

पोलिस कर्मचारी याचे खुनाचा गुन्हे शाखेने ६ तासाचे आत केला उलगडा,आरोपी अटकेत….

सहा.फौजदार अब्दूल कलाम यांचे मारेकरी सहा तासाचे आत गुन्हे शाखा युनीट १ ने केले जेरबंद,वैयक्तिक वादातुन केला खुन….. अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि २८ जुन २०२५ चे सायंकाळी पो.स्टे गाडगेनगर हददीत वलगाव रोडवरील नवसारी भागात अमरावती शहर पोलिस दलात वलगाव पोलिस स्टेशनला कार्यरत असलेले सहा फौजदार अब्दूल कलाम याचा अपघात झाल्यावी बातमी […]

Read More

अॅानलाईन चक्री जुगारावर युनीट २ चा छापा,मुद्देमाल जप्त….

रहाटगांव चौक येथील ऑन लाईन लॉटरी सेंटरमध्ये अवैधरित्या चालना-या ऑनलाईन जुगारावर गुन्हे शाखा युनिट २ ची धडक कार्यवाही…. अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस आयुक्त अरविंद चावरीया यांनी गुन्हे शाखेतील पथकाची विशेष बैठक घेवुन शहरात चालणा-या अवैध्या धंदे विरोधात प्रभावी मोहिम राबविण्याबाबत  आदेशित केले होते.त्या अनुषंगाने गुन्हे शाखा माहीती घेत असतांना दि […]

Read More

ट्रक चालकाचे अपहरण करुन त्यातील तांदुळ चोरी प्रकरणाचा युनीट १ ने काही तासात केला उलगडा….

ट्रकचालकास जबरीने मारहाण व अपहरण करुन २७ टन तांदूळ लूटणा-या टोळीतील आरोपींना  अवघ्या ६ तासांत २९,००,०००/-रु. किंमतीच्या मुददेमालासह घेतले ताब्यात,गुन्हे शाखा युनीट १ ची कामगिरी… अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि (२२) जुन २०२५ रोजी तक्रारदार निझामुद्दीन मोहम्मद सईद, वय ५४ वर्षे, रा.रेल्वे दवाखान्याचे मागे, नविन पोटर चाळ, ता.जि. जळगांव यांनी पोलिस स्टेशन […]

Read More

दोन तडीपार गुंडाना युनीट २ ने धारदार शस्त्रासह घेतले ताब्यात…

शहरात घातक शस्त्र घेऊन दहशत पसरविणार्या दोन  तडीपार गुंडास गुन्हे शाखा युनीट २ ने घेतले ताब्यात….  अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस आयुक्त अमरावती शहर अरविंद चावरिया यांनी आदेशित केल्याप्रमाणे आयुक्तालय हद्दीत पेट्रोलिंग करुन अवैध धंदे,गुन्हेगार चेक करने कामी गुन्हे शाखा युनिट २ अमरावती शहर यांना. पेट्रोलिंग दरम्यान दिनांक 21/06/2025 रोजी गुप्त माहीती मिळाली […]

Read More

गुन्हे शाखा युनीट २ चा लॅाटरी सेंटरवरील चक्री जुगारावर छापा,२५ जुगारींना घेतले ताब्यात…

अमरावती शहरातील मध्यवर्ती राजकमल चौकात  अवैधरित्या चालना-या लोटो चक्री ऑनलाईन जुगार खेळविणार्या दुकानावर गुन्हे शाखा युनिट २ ची धडक कार्यवाही… अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस आयुक्त अमरावती शहर अरविंद चावरीया यांनी गुन्हे शाखेतील पथकाची विशेष बैठक घेवुन शहरात चालणा-या अवैध्य धंदया विरोधात प्रभावी मोहिम राबविन्या बाबत आदेशित केले होते. त्या अनुषंगाने […]

Read More

पोलिस आयुक्तांचे विशेष पथक(CIU)यांची अंमली पदार्थ MD याचेवर मोठी कार्यवाही…

पोलिस आयुक्तांच्या विशेष सि.आय.यु. पथकाची MD अंमली पदार्थावर कार्यवाही,31 ग्रॅम MD सह 4.26 लाखाचा मुद्देमाल जप्त…. अमरावती(शहर प्रतिनिधी) – नव्याने रुजु झालेले पोलिस आयुक्त अरविंद चावरिया  यांच्या आदेशाने आयुक्तालय ह्वदीत अंमली पदार्थाची विक्री करणाया इसमांची माहीती काढण्याकरीता त्यांचे विशेष पथक(सी आय यु) हे दि. 19/06/2023 रोजी पेट्रोलींग करीत असतांना गुप्त बातमीदाराकडुन खात्रीशीर माहीती प्राप्त झाली […]

Read More

अमरावती शहर गुन्हे शाखा युनीट १ चा जुगारावर छापा,जुगारींसह मुद्देमाल हस्तगत….

गुन्हे शाखा, युनिट ०१ चा पोलिस स्टेशन. नागपूरीगेट हद्दीत जुगारावर छापा, ६ जुगारींसह व एकूण ४९, ९४०/-रु.चा मुद्देमाल घेतला ताब्यात…. अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, नवनियुक्त पोलिस आयुक्त अरविंद चावरिया यांनी पदभार स्विकारताच झिरो टॅालरन्स चा पवित्रा घेत शहर हद्दीतील अवैध धंदे करणार्या गुन्हेगारांना सळो की पळो करुन सोडलय आणि ह्याच प्रकारे […]

Read More

पोलिस आयुक्तांचे विशेष पथकाची MD पावडर वाहतुक व विक्री करणार्या विरुध्द मोठी कार्यवाही…

पोलिस आयुक्तांचे विशेष ( सि.आय.यु) पथकाची अंमली पदार्थ एम.डी. पावडरची विक्री करणार्यावर मोठी  कार्यवाही…. अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,अमरावती शहराचे नवनियुक्त पोलिस आयुक्त अरविंद चावरीया यांनी घेतलेल्या गुन्हे आढावा बैठकित गांजा,चरस,MD यांचे विक्रीवर तसेच त्याची विक्री करणार्यांची माहीती घेऊन त्यांचेवर कजक कार्यवाही करण्याच्या सुचना सर्व प्रभारींना तसेच विशेष पथकास देण्यात आल्या होत्या […]

Read More

नांदगाव पेठ हद्दीतील खुनाचा गुन्हा गु्न्हे शाखा युनीट २ ने ४ तासाचे आल केला उघड,सर्व आरोपी अटकेत…

अमरावती शहर गुन्हे शाखा युनिट २ ने पो.स्टे. नांदगावपेठ येथील खुनाच्या गुन्हयाची चार तासात उकल करून गुन्हयातील सर्व ५ आरोपींनाकेली  अटक… अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि ३१ मे २०२५ रोजी पोलिस स्टेशन नांदगावपेठ येथे अप. क. १८२/२०२५ कलम १०३ (२), ११५ (२), ११८ (१), १९१ (२), १९१ (३), १९० भा.न्या.सं. प्रमाणे खुनाचा […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!