भंडारा स्थानिक गुन्हे शाखेची पवनी पोलिस स्टेशन हद्दीत जुगार अड्ड्यावर धाड…

भंडारा- पोलिस अधीक्षक  लोहीत मतानी यांनी भंडारा जिल्हा येथील कार्यभार स्वीकारल्यापासुन अवैध व्यवसायांवर धाडी घालुन अवैध व्यवसाय समुळ नष्ट करण्याच्या सुचना दिलेल्या आहेत. त्याअनुषंगाने भंडारा जिल्हयातील अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले असुन त्यांनी भंडारा जिल्हयातुन काढता पाय घेतला आहे. तरीसुध्दा काही अवैध व्यवसाय करणारे व्यायसायीक लपुन छपुन अवैध व्यवसाय करीत असल्याने त्यांचेवर प्रभावी कारवाई करण्याचे निर्देश पोलिस अधीक्षक, भंडारा […]

Read More

तुमसर येथे मोक्काचा आरोपी व रेती तस्कर यांची अज्ञाताने केली गोळ्या घालुन हत्या…

तुमसर(भंडारा) —  सवीस्तर व्रुत्त असे की  मोक्का’ लागलेल्या एका सराईत गुन्हेगारावर दिवसाढवळ्या गोळ्या झाडून त्याचा खून करण्यात आला. ही थरारक घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील गोबरवाही रेल्वे फाटकाजवळ आज २५ रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. नईम सिराज शेख खान, असे खून झालेल्या गुन्नाहेगाराचे नाव आहे. दुचाकीवर आलेल्या चार अज्ञात आरोपींनी बंदुकीतून सिराजवर गोळ्या झाडल्या. हत्येनंतर मुख्य आरोपी फरार असून, तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले […]

Read More

भंडारा पोलिस अधिक्षक लोहीत मतानी यांचे आदेशाने सराईत गुन्हेगारास केले तडीपार…

भंडारा– गणेशोत्सव व ईद या सणाच्या पार्श्वभुमीवर पोलिस अधिक्षक लोहीत मतानी यांनी जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबादित राहावी म्हनुन सराईत गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्यान्वये कार्यवाहीचे सत्र सुरु केले आहे त्यानुसार  धम्मराज नेमीचंद मेश्राम, वय 22 वर्ष, रा. सेलोटी, ता.लाखनी जि. भंडारा (महाराष्ट्र) हा पोलीस स्टेशन लाखनी परीसरातील मौजा सेलोटी येथील रहिवासी असुन तो गुंड धोकादायक व खुनसी […]

Read More

भंडारा स्थानिक गुन्हे शाखेने गौतस्करांना वाहतुकीसाठी मदत करणाऱ्याच्या आवळल्या मुसक्या…

भंडारा– सवीस्तर व्रुत्त असे की  दिनांक १३/०९/२०२३ रोजी रात्रीचे दरम्यान पोलिस निरीक्षक नितीनकुमार चिंचोळकर, पो. हवा. प्रदीप डाहारे, कैलास पटोले,किशोर मेश्राम, पो.अ. सचिन देशमुख, कृणाल कडव, चापोना. आशिष तिवाडे हे अवैध जनावरे वाहतुकीवर कारवाई संबंधाने पेट्रोलींग करीत असतांना गोपनीय खबर प्राप्त झाली की, “साकोली कडुन नागपूर कडे गोवंश जातीचे जनावरे कत्तलीकरीता पिकअप वाहनाने नेत असुन […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!