जहाल महीला माओवादी रजनी उर्फ कलावती हिने केले गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण…

गडचिरोली : सवीस्तर  व्रुत्त असे की  शासनाने जाहीर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत आत्मसमर्पण केलेले आहे. त्याचबरोबर आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलिस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे आजपर्यंत एकुण 586 माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे. नुकतेच एकुण 11 लाख रुपये बक्षीस असलेली जहाल महिला माओवादी  रजनी ऊर्फ कलावती […]

Read More

गडचिरोली पोलिस दलाच्या पोलिस दादालोरा खिडकिच्या माध्यमातुन दुर्गम भागातील गरजु विद्यार्थी व नागरिकांना साहित्य वाटप…

गडचिरोली – गडचिरोली जिल्हा पोलिस दलाच्या वतीने .पोलिस अधीक्षक  नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या “पोलीस दादालोरा खिडकी” चे माध्यमातुन, गडचिरोली जिल्हयातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्याच्या उद्देशाने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणुन आज दिनांक 01/10/2023 रोजी गडचिरोली पोलिस दल तसेच रोटरी क्लब, नागपूर साऊथ ईस्ट व माऊली सेवा मित्र मंडळ, नागपूर यांचे संयुक्त विद्यमाने […]

Read More

गडचिरोली पोलिसांनी राबवले एक तास स्वच्छतेसाठी अभियान…

गडचिरोली- स्वच्छ भारत अभियान हे भारत सरकारतर्फे चालविले जाणारे सर्वात महत्वाचे अभियान आहे. याचाच एक भाग म्हणुन “स्वच्छता हि सेवा” या मोहीमे अंतर्गत “एक तारिख एक घंटा” या उपक्रमाच्या अनुषंगाने गडचिरोली पोलिस दलातर्फे आज दिनांक 01/10/2023 रोजी सकाळी 7.00 ते 8.00 वा. पर्यंत पोलिस मुख्यालय तसेच जिल्ह्रातील सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय व पोस्टे/उपपोस्टे/पोमकें येथे एक […]

Read More

गडचिरोली पोलिसांनी उधळला माओवाद्यांचा डाव जमिनीत पुरुन ठेवलेली स्फोटके केली जप्त…

गडचिरोली –  सवीस्तर व्रुत्त असे की  दिनांक 21 ते 28 सप्टेंबर दरम्यान माओवादी विलय सप्ताह साजरा करतात. याकाळात माओवादी शासनविरोधी विविध घातपाती कारवाया करण्यासाठी विविध प्रकारचे शस्त्र व स्फोटक साहीत्याचा वापर करतात व ते साहीत्य सुरक्षा दलांना धोका पोहचविण्याच्या उद्देशाने गोपनियरित्या जंगल परिसरात जमीनीमध्ये पूरुन ठेवतात. अशा पूरुन ठेवलेल्या साहीत्याचा वापर माओवाद्यांकडुन विविध नक्षल सप्ताह […]

Read More

जिमलगट्टा(गडचिरोली) पोलिसांनी पकडला मोठा देशी दारुचा साठा…

जिमलगट्टा(गडचिरोली)-  गणेशोत्सवाच्या अनुषंगाने गडचिरोली जिल्ह्रात दारुबंदी असतांना अवैधरीत्या छुप्या रीतीने दारु विक्री व वाहतुक केली जाते. त्याविरुध्द पोलिस अधीक्षक निलोत्पल  यांचे अवैद्य दारु विक्रीवर अंकुश लावण्याबाबत मिळालेल्या आदेशान्वये दिनांक 17/09/2023 रोजी गोपनिय बातमीदाराकडुन माहिती मिळाली की,  आदेश सत्यप्रकाश यादव रा. जिमलगट्टा तसेच त्याचा भाऊ रामनरेश साहेबसिंग यादव हे दोघे मौजा तुमलबोडी(किष्टापूर टोला) येथील बक्का बोडका तलांडी […]

Read More

गडचिरोली करांचे हरविलेले मोबाईल शोधण्यात पोलिसांना यश…

गडचिरोली– तरुणपिढी मोठ्या  प्रमाणात मोबाईलचा वापर करीत असुन मोबाईल हाताळतांना तसेच प्रवासादरम्यान मोबाईल हरविले गेल्यानंतर किंवा चोरीस गेल्यानंतर सदरची तक्रार संबधीत पोलिस स्टेशनच्या मार्फतीने गडचिरोली पोलिस दलाच्या सायबर पोलिस स्टेशन गडचिरोली येथे तक्रार नोंदविली जाते. सदर बाबत सायबर पोलिस स्टेशनमध्ये चोरीस गेलेल्या तसेच हरवलेल्या मोबाईलचा शोध घेतला जातो.मोबाईल हरविले किंवा चोरीस गेल्यास सदर मोबाईलव्दारे सायबर […]

Read More

गडचिरोली पोलिसांनी पकडला २५ लक्ष रु किंमतीचा दारुसाठा….

गडचिरोली- आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने गडचिरोली जिल्ह्रात दारुबंदी असतांना अवैधरीत्या छुप्या रीतीने दारु विक्री व वाहतुक केली जाते. त्याविरुध्द पोलिस अधीक्षक निलोत्पल  यांचे अवैद्य दारु विक्रीवर अंकुश लावण्याबाबत मिळालेल्या आदेशान्वये दिनांक 16/09/2023 रोजी गोपनिय बातमीदाराकडुन दहा चाकी वाहनातून मौजा आलापल्ली ते सिरोंचा रोडने अवैधरित्या देशी दारु वाहतूक करणार आहे, अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने उपविभागीय पोलिस अधिकारी […]

Read More

आश्रमशाळेत शिक्षकाने काढली सहा आदिवासी विद्यार्थिनींची छेड; पोलिसांनी आवळल्या मुसक्या

गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम हालेवारा आश्रमशाळेत सहा आदिवासी विद्यार्थिनींची शिक्षकाने छेड काढल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तक्रार प्राप्त हाेताच पोलिसांनी गुन्हा नोंदवून नराधम शिक्षकाच्या मुसक्या आवळल्या. या घटनेने दुर्गम भागातील विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.प्रदीप तावडे असे शिक्षकाचे नाव आहे. तो चंद्रपूर जिल्ह्यातील आहे. हालेवारा येथे शासकीय आश्रमशाळा असून तेथे आदिवासी मुले-मुली […]

Read More

देसाईगंज(गडचिरोली)पोलिसांनी केला २३ लक्ष रु किंमतीचा गुटखा जप्त…

देसाईगंज(गडचिरोली)- जिल्हयात अवैध सुगंधीत तंबाखु तस्करी व इतर अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी पोलिस अधीक्षक निलोत्पल यांनी कठोर कार्यवाहीचे निर्देश सर्व पोस्टे/उप-पोस्टे/पोमके प्रभारी अधिकारी यांना दिले होते त्यानुसार आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने आज दिनांक 11/09/2023 रोजी अवैद्यरित्या प्रतिबंधीत सुगंधित तंबाखुची वाहतुक होणार आहे. अशी खबर पोलिस शिपाई राहुल ढोके पोस्टे देसाईगंज यांना मिळाल्याने पोलिस निरीक्षक रासकर पोलिस […]

Read More

गडचिरोली पोलिसांनी पकडला अवैध १३८ किलो गांजा…

गडचिरोली – जिल्हयात अवैध अंमली पदार्थ तस्करी व इतर अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी पोलिस अधीक्षक निलोत्पल यांनी कठोर कार्यवाहीचे निर्देश सर्व पोस्टे/उप-पोस्टे/पोमके प्रभारी अधिकारी यांना दिले होते त्यानुसार  काल दि.10/09/2023 रोजी सपोनि मिथुन सिरसाट, पोलिस मदत केंद्र मुरुमगाव यांना गोपनिय बातमीदाराकडुन खात्रीशीर माहिती मिळाली की, 03 अनोळखी इसम सिल्वर रंगाच्या होंडा सीटी कार क्र. एमएच-04-सीएम-2515 […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!