वातानुकुलीत यंत्रातील तांब्याची तार चोरणारा गोंदिया सिटी पोलिसांचे ताब्यात….

जियो बेस सेटर येथील वातानुकुलीत यंत्रामधील तांब्याची तार चोरणारे  मुद्देमालासह गोंदिया शहर गुन्हे प्रकटीकरण पथकाने  घेतले ताब्यात…. गोंदिया(प्रतिनिधी) . याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि(२३) एप्रिल २०२४ रोजी यातील फिर्यादी सतिश शामलाल कावळे, रा. खमारी ता. जि. गोंदिया, हे रिलायन्स जियो बेस सेंटर गोंदिया येथे टेक्नीशियन म्हणुन काम करतात,दि२३/०४/२०२४ रोजी यांनी जियो बेस सेंटर मधील ए. […]

Read More

सोनाराचे दुकानातून सोनसाखळी चोरुन पळुन जाणाऱ्यास साथीदारासह गुन्हे शाखेने घेतले ताब्यात…

सोनाराच्या दुकानातून सोन्याची चैन घेवून पळून जाणारा गुन्हेगारास त्याचे साथीदारासह स्थानिक गुन्हे शाखा पथकाने घेतले ताब्यात…. गोंदिया(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(19) जुलै २०२४ रोजी चे दुपारी 1.30 वाजता चे सुमारास यातील फिर्यादी वैभव सतिशकुमार खंडेलवाल यांचे मौजा लांजी रोड, आमगाव येथील खंडेलवाल ज्वेलर्स दुकानात एक अनोळखी ईसंम हा सोन्याची चैन खरेदी करण्याचे बहाण्याने […]

Read More

जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना काही तासाचे आत गोंदीया पोलिसांनी केले जेरबंद…

जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस  अवघ्या काही तासाचे आता उलगडा करुन दोन आरोपींना केले जेरबंद,स्थानिक गुन्हे शाखा आणि गोदिया शहर पोलिसांची संयुक्त कामगिरी… गोंदिया(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि(17) जुलै 2024 रोजी सायंकाळी 6.40 वाजता चे सुमारास यातील जखमी गंगाधर विजय चांद्रिकापुरे वय 40 वर्षे, रा. लक्ष्मीनगर, गौतम बुध्द वॉर्ड, गोंदिया यास सिंगलटोली […]

Read More

गोंदिया येथील प्रॅापर्टी डीलर खुन प्रकरणाचा गोंदीया पोलिसांनी काही तासात केला उलगडा…

गोंदिया येथील प्रॅापर्टी डिलर महेश दखणे खुन प्रकरणाचा उलगडा करण्यात गोंदीया पोलिसांना यश, काही तासाचे आत आरोपींना केले गजाआड…. स्थानिक गुन्हे शाखा आणि गोदिया शहर पोलिसांची संयुक्त कामगिरी… गोंदिया(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत असे की,रविवार दि.(9) जुन रोजी सकाळी 09.15 वाजता चे सुमारास प्रॅापर्टी डिलर महेश विजयकुमार दखने, वय 36 वर्षे, रा. छोटा गोंदिया हा […]

Read More

संशयीतांना ताब्यात घेऊन उघड केला घरफोडीचा गुन्हा…

घरफोडी करणा-या रेकॅार्डवरील दोघांना ताब्यात घेऊन उघड केला घरफोडीचा गुन्हा, गुन्ह्यातील चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल केला हस्तगत,गोंदिया शहर पोलिसांची कामगिरी…. गोंदिया(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(०२) जुन रोजी यातील तक्रारदार अमोल कुमार भिमराव गजभिये, वय 44 वर्षे,रा.नाना चौक, कुंभारेनगर, गोंदिया यानी पोलिस स्टेशन गोंदीय शहर येथे तक्रार दिली की यांचे वडिलोपार्जीत घर राधाकृष्ण वार्ड, […]

Read More

संशयीतांना ताब्यात घेऊन गोंदिया शहर पोलिसांनी उघड केला घरफोडीचा गुन्हा,मुद्देमाल हस्तगत…

घरफोडी करणारे दोन अट्टल चोरटे गोंदिया शहर पोलीसांच्या जाळ्यात,आरोपींकडुन चोरीस गेलेले सोन्या – चांदीचे दागिने असा किंमती 1 लाख 82 हजाराचा मुद्देमाल केला हस्तगत… गोंदिया(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,यातील फिर्यादी  देवकीनंदन हनुमानप्रसाद अग्रवाल, रा. आशीर्वाद धर्म काट्याच्या मागे, कुंदन कुटी मंदीर जवळ, मुर्री गोंदिया हे परिवारासह बाहेरगावी शिवणी (मध्य प्रदेश) गेले असता दि(25)मे […]

Read More

छोटा गोंदिया खुन प्रकरणातील आरोपीस गुन्हे शाखेने घेतले ताब्यात…

छोटा गोंदिया खुन प्रकरणातील आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात… गोंदिया(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि (23) रोजी रात्री 11.30 वाजता चे दरम्यान जितेश चौक, छोटा गोंदिया या ठिकाणीं यातील म्रुतक राहुल दिलीप बिसेन वय 22 वर्ष, रा. छोटा गोंदिया यास आरोपी प्रतीक ऊर्फ सोनु राजेंन्द्र भोयर वय 23 वर्ष, रा. जितेश चौक, […]

Read More

दागिणे चोरणार्या टोळीस गोंदीया गुन्हे शाखेने ताब्यात घेऊन,२० लाखाचा मुद्देमाल केला जप्त….

गोंदीया बसस्थानकात बसमध्ये चढत असताना महिलेच्या पर्समधील दागिने चोरणाऱ्या महिलेसह एका विधी संघर्षीत बालिकेस व ईतर दोघांना अश्या चौघांना स्था.गु.शा. पथकाने ताब्यात घेऊन उघड केले अनेक चोरीचे गुन्हे,त्यांचे ताब्यातुन एकूण 20 लाख 09 हजार 400/- रु चा  मुद्देमाल केला जप्त…. गोंदिया(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि (18) चे दुपारी 4.25 ते 4.45 वा चे […]

Read More

तिरोडा शहरातील घरफोडीचा गुन्हे शाखेने केला उलगडा…

तिरोडा शहरात एकाच रात्री ४ दुकाने फोडणारी टोळी गजाआड  स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ४ गुन्हेगारांना नागपुर येथुन तर एकास तिरोडा येथुन जेरबंद करून ठोकल्या बेडया मुद्येमाल हस्तगत…. गोंदिया(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत् असे की अशी , दि(१७) चे रात्री ९.३० वा तें दि.(१८) चे  दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी  गंज बाजार तिरोडा येथील ४ ते ५ दुकानांचे […]

Read More

विदेशी बनावटीच्या पिस्तुलसह स्थानिक गुन्हे शाखेने एकास घेतले ताब्यात…

अवैधरित्या अग्निशस्त्र ( विदेशी बनावटीची पिस्तुल) बाळगणाऱ्यास पिस्तुल, व 5 जिवंत काडतूसा-सह स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात…. गोंदिया(प्रतिनिधी) – स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहिती च्या आधारे कारवाई करत श्रीनगर, चंद्रशेखर वॉर्ड गोंदिया येथील राहणारा ईसंम विक्रांत उर्फ मोनु गौतम बोरकर, यास विदेशी बनावटीची पिस्तुल, मॅगझिन, व 5 जिवंत काडतूसा-सह केले जेरबंद याबाबत सवीस्तर व्रुत्त […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!