नाशिक शहर गुन्हे शाखा युनीट १ ने शिताफिने उघड केले २ वेगवेगळे चोरीचे गुन्हे…

नाशिक शहर गुन्हे शाखा युनीट १ संशईत ईसमांना ताब्यात घेऊन मोटार सायकल व लॅपटॉप, मोबाईल चोरी करणाऱ्यांना जेरबंद करुन उघड केले २ वेगवेगळे गुन्हे…. नाशिक(शहर प्रतिनिधी ) – याबाबत सवीस्तर व्रुत असे की,नाशिक शहरात मोटार सायकल, लॅपटॉप व इतर चोरी करणा-या इसमांचा शोध घेवुन त्यांचेवर कठोर कारवाई करणे बाबत पोलिस आयुक्त  संदीप कर्णीक यांनी सुचना […]

Read More

बनावट कागदपत्रे बनवुन देणारी टोळी नाशिक रोड पोलिसांचे ताब्यात..

बनावट कागदपत्रे तयार करून आरोपींना जामीन मिळवून देणारी टोळी नाशिक रोड पोलिसांचे दहशतवाद विरोधी पथकाचे ताब्यात…. नाशिक (शहर प्रतिनिधी) – बनावट कागदपत्रे तयार करून न्यायालयात बोगस जामीनदार हजर करून आरोपींना जामीन मिळवून देणाऱ्या टोळीला नाशिक रोड पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. या प्रकरणी नाशिकरोड पो.ठाणे गुरनं. २८२/२०२४ कलम ४२०,४६५,४६७,४६७,४६८,४७१,४७२,३४ भा.द.वि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला […]

Read More

गंगापुर पोलिसांकडून दुचाकी चोरीचा गुन्हा २४ तासात उघड, दोघांना अटक…

गंगापुर पोलिसांकडून दुचाकी चोरीचा गुन्हा २४ तासात उघड, दोघांना अटक… नाशिक (प्रतिनिधी) – दुचाकी (मोटारसायकल) चोरणाऱ्या दोन चोरट्यांना गंगापुर पोलिसांनी अटक करुन दुचाकीचा गुन्हा २४ तासात उघडकीस आणून ४ दुचाकी जप्त केल्या आहेत. ही कारवाई गंगापुर पोलिसांनी शिवाजीनगर परिसरात केली आहे. दुचाकी चोरीची घटना शनिवार, (दि.११ रोजी) सायंकाळी  घडली होती. अरुण बाळकृष्ण काकुळते (वय-३९) आणि […]

Read More

घरफोडीतील आरोपीला नाशिक शहर गुन्हे शाखा युनीट १ केली अटक; लाखोंचा मुद्देमाल जप्त…

घरफोडीतील आरोपीला नाशिक शहर गुन्हे शाखा युनीट १ ने केली अटक; लाखोंचा मुद्देमाल जप्त… नाशिक (शहर प्रतिनिधी) – नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट १ यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर आयसीआयसीआय बँकेतील घरफोडी चोरीचा गुन्हा उघड कऱण्यात यश मिळाले आहे. या गुन्ह्यातील आरोपीला शिताफीने अटक करून त्याच्याकडून ३९ लाख रु. किमतीचे सोने हस्तगत केले […]

Read More

पिस्टलसह काडतूस बाळगणाऱ्याला नाशिक गुन्हे शाखा युनीट २ ने घेतले ताब्यात……

पिस्टलसह काडतूस बाळगणाऱ्याला युनीट २ केली  अटक… नाशिक (शहर प्रतिनिधी) – अंबड परिसरात देशी बनावटीचे पिस्टल आणि काडतुस बाळगणाऱ्या आरोपीला नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट २ यांनी अटक केली आहे. या कारवाईत त्याच्याकडून २५ हजार रु. मुद्देमाल हा जप्त केला आहे. नाशिक शहर आयुक्तालयात पोलिस आयुक्त संदिप कर्णिक, पोलिस उपायुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव, सहा.पोलिस आयुक्त […]

Read More

सराईत सोनसाखळी चोरटे गुन्हे शाखा युनीट १ च्या ताब्यात…

सोनसाखळी चोरी करणारे सराईत आरोपी जेरबंद गुन्हे शाखा युनिट क्र. १ ची उल्लेखनिय कामगिरी…. नाशिक(शहर प्रतिनिधी ) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(१) रोजी  सकाळी ०७:०० ते ७:१५ वा. च्या सुमारास फिर्यादी भारती पुरुषोत्तम रावत रा. सिरीन मेडोज गंगापुर रोड, नाशिक हया ट्रिलॅन्ड ते हिराबाग गंगापुर रोड परिसरात येथे मॉर्निंग वॉक करीत असतांना अॅक्टीव्हा मोपेड वरील […]

Read More

अंबड गोळीबार प्रकरणातील आठ गुंडांवर नाशिक शहर पोलिसांची मोक्का अंतर्गत कार्यवाही…

अंबड येथील गोळीबार प्रकरणातील टोळीतील ८ गुन्हेगारांवर नाशिक शहर पोलिसांची  मोक्का अंतर्गत कारवाई… नाशिक (शहर प्रतिनिधी) – अंबड पोलिस ठाणे हद्दीतील फायरिंग च्या गुन्ह्यातील गुन्हेगारी टोळीतील आठ जणांवर पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. पोलिस आयुक्त, नाशिक शहर संदीप कर्णिक यांनी अंबड पोलिस स्टेशन येथील गुरनं २३३/२०२४ भादवि कलम ३०७,१२०६,१४३,१४७,१४८, १४९ भारतीय हत्यार कायदा ३/२५, […]

Read More

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना पंचवटी पोलिसांनी केली अटक…

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना पंचवटी पोलिसांनी केली अटक… नाशिक (प्रतिनिधी) – सरकारवाडा पोलिस ठाणे हद्दीतील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना पंचवटी पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर २४ तासांच्या आत शिताफीने अटक केली आहे. या प्रकरणी फिर्यादी मयुर फान्सीस जॉन यांच्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलिस ठाणे येथे गुन्हा. रजि.नं. १२६/२०२४ भा.दं.वि. कलम ३०२,३२३,५०४,१४३,१४९, १०८ अन्वये गुन्हा नोंद करण्यात […]

Read More

अवैधरित्या गुटख्याची साठवणुक करणारा युनीट १ चे ताब्यात…

अवैधपणे विक्रीकरीता गुटख्याची साठवणुक करणाऱ्यास युनीट १ ने ताब्यात घेऊन,साठा केला जप्त…. नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस आयुक्त संदिप कर्णिक, यांचेकडुन देण्यात आलेल्या सुचनांनुसार पोलिस उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्छाव, पोलीस,सहा पोलिस आयुक्त गुन्हे शाखा. डॉ. सिताराम कोल्हे, यांनी नाशिक शहरामध्ये चोरून लपून प्रतिबंधीत असलेल्या सुगंधीत तंबाखूची अवैधपणे विक्री करणारे इसमांबाबत माहिती काढून […]

Read More

फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपीस युनीट १ ने अथक परीश्रम करुन घेतले ताब्यात….

पैसे तिनपट करण्याचे आमिष दाखवून बनावट नोटा देवून फसवणुक करणारा व  दोन वर्षापासून फरार असलेल्या आरोपीस गुन्हे शाखा युनिट  १ ने केले जेरबंद… नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पंचवटी पोलिस ठाणे येथे दाखल गुरनं ९५ / २०२२ भादवि कलम ४२०, ३४ प्रमाणे गुन्हा दि. १२ / ०३ / २०२२ रोजी दाखल होता. सदर […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!