पोलिस असल्याची बतावनी करणारा तसेच वेगवेगळी कारणे सांगुन लोकांची फसवणुक करणारा भामटा नांदेड पोलिसांच्या गळाला…..
नांदेड – (प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की नांदेड जिल्हयात पोलिस असल्याचे व लॉटरी लागली आहे असे भासवुन सन 2022 व 2023 साली गुन्हे दाखल आहेत. सदर गुन्हयातील आरोपी चा शोध घेण्यासाठी श्रीकृष्ण कोकाटे, पोलिस अधिक्षक, नांदेड यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक जगदीश भंडरवार यांना आरोपीचा शोधण्यासाठी आदेश दिले त्यांनी स्था.गु.शा. येथील पथक नियुक्ती केले. आज दिनांक […]
Read More