हल्दीराम कंपनीच्या दुधाच्या रिकाम्या कंटेनर मधुन गुटख्याची तस्करीचा भंडारा पोलिसांनी केला पर्दाफाश…

पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांचे आदेशाने प्रतिबंधीत सुगंधित तंबाखुची वाहतुक करणाऱ्या दोन वाहनावर दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई, एकुण रू.१२०,५४८०/- रु चा मुद्देमाल जप्त व दोन आरोपी ताब्यात…. भंडारा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांनी भंडारा जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे सुरु राहणार नाही. त्याकरीता नागरीकांनी सहकार्य करुन अवैध धंदयाची माहीती कळविल्यास […]

Read More

वर्घा जिल्हा पोलिस दलातील २५ वर्ष पुर्ण केलेल्या पोलिस अंमलदारांचे सहपरीवार स्नेहमिलन सोहळा पार पडला…

वर्धा जिल्हा पोलिस दलात २५ वर्ष यशस्वीरित्या पुर्ण करणार्या कर्मचार्यांचा सहकुंटुंब स्नेहमिलन सोहळा साजरा… वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि १५/०१/२०२५ रोजी वर्धा जिल्हा पोलिस दलामध्ये नोकरीचे २५ वर्ष यशस्वीरित्या पुर्ण केल्याबददल बॅच २००० च्या मित्रांनी स्नेहमिलन सोहळा मेघदुत लॉन, सेवाग्राम रोड, वर्धा येथे आयोजीत केला होता. सदर स्नेहमिलन सोहळयाकरीता अध्यक्ष म्हणुन मा. श्री. […]

Read More

व्हिडीयो गेम पार्लरवर हिंगणघाट डि बी पथकाचा छापा,४ आरोपींसह साहीत्य जप्त…

इलेक्ट्रिक व्हिडिओ गेम पार्लरवर हिंगणघाच डी बी पथकाचा छापा,जुगाराचे साहीत्यासह चौघांना घेतले ताब्यात…. हिंगणघाट(वर्धा)प्रतिनिधी- याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांनी सर्व प्रभारींना सर्व प्रकारच्या अवैध धंद्यावर कठोर कार्यवाही करण्यासंदर्भात आदेशीत केले होते त्या अनुषंगाने पोलिस निरीक्षक मनोज गभने  पोलिस स्टेशन हिंगणघाट यांनी त्यांचे अधिनस्त असलेल्या डि बी पथकास  मार्गदर्शन करुन कार्यवाही करण्याच्या […]

Read More

अवैधरित्या देशी-विदेशी दारुची वाहतुक करणार्यावर SDPO हिंगणघाट यांचे विशेष पथकाची कार्यवाही…

उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट यांचे विशेष पथकाची अवैधरित्या देशी-विदेशी दारुची वाहतुक करणार्यावर कार्यवाही… हिंगणघाट(वर्धा)प्रतिनिधी –  याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,जिल्ह्यात अवैघ धंद्यावर कार्यवाही करण्याचे आदेश पोलिस अधिक्षक यांनी सर्व अधिकारी व प्रभारींना दिले होते त्याअनुषंगाने उपविभागीय पोलिस अधिकारी  हिंगणघाट यांचे पथक उपविभागात पेट्रोलिंग करीत असतांना गोपनीय माहीती मिळाली की पोलिस स्टेशन. गिरड हद्दीतुन  एक सिल्वर रंगाची […]

Read More

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडला ७० लाखाचा गुटखा…

पोलिस स्टेशन सिंदी (रेल्वे) हद्दीत समृध्दी महामार्गावरुन दिल्ली ते मुंबई येथे सुगंधित तंबाखुची वाहतुक करणारा कंटेनर पकडुन ७० लाखाच्या गुटख्यासह १,००,०६,५००/- रू.चा मुद्देमाल केला जप्त,स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी…. वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि ०५ जानेवारी २०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पोलिस स्टेशन सिंदी (रेल्वे) परीसरात पेट्रोलींग करीत असतांना गोपनिय माहिती मिळाली की […]

Read More

SDPO वर्धा यांचे पथकाचा अवैध दारु विक्रेत्यावर छापा टाकुन,लाखोंचा मुद्देमाल केला जप्त…

नविन वर्षाच्या पुर्वदिनी अवैध विक्रीकरीता साठवुन ठेवलेला विदेशी दारूचा साठा छापा टाकुन पकडला, उपविभागीय पोलिस अधिकारी वर्धा यांचे पथकाची धडाकेबाज कार्यवाही…, वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांचे आदेशान्वये नवीन वर्षाच्या आगमनी कुठलाही अनुचीत प्रकार घडनार नाही याची खबरदारी म्हनुन अवैध धंद्यावर कार्यवाही करण्याच्या सुचना सर्व प्रभारींना देण्यात आल्या होत्या त्याअनुषंगाने दि […]

Read More

रामनगर डि बी पथकाने दोन दिवसात लावला घरफोडीच्या गुन्ह्याचा छडा.आरोपी ताब्यात…

घरफोडीच्या गुन्ह्याचा पोलिस स्टेशन रामनगर येथील डिबी पथकाने २  दिवसात लावला छडा,एका विधिसंघर्षित बालकास मुद्देमालासह घेतले ताब्यात…. रामनगर(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,यातील फिर्यादी  पुंडलिक विठोबाजी डेकाटे, रा. यशवंत डि.एड. कॉलेज जवळ कोल्हे ले-आउट रामनगर वर्धा हे परीवारा सह दि २४.डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ०८.३० वा. दरम्याण घराचे मेन गेट ला व कंपाउंडचे गेट […]

Read More

पोलिस अधिक्षकांचे विशेष पथकाचा आर्वी नाका वडार झोपडीपट्टी येथे छापा…

पोलिस अधिक्षकाचे विशेष पथकाचा आर्वी नाका वडार झोपडपट्टीत  अवैध धंदे व अवैध दारुविक्री करणार्यावर छापा,लाखोचा मुद्देमाल जप्त करुन १२ आरोपींवर गुन्हे नोंद…. वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,नुतन वर्षाच्या आगमनापुर्वी दि 28 डिसेंबर.2024 रोजी पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांचे आदेशान्वये दारुबंदीच्या कार्यवाही करण्याचे अनुषंगाने विशेष पथक तयार करण्यात आले. सदर पथकास पोलिस अधिक्षक यांचेकडुन […]

Read More

घरबांधकामातील ईलेक्ट्रीकचे वायर चोरणारा रामनगर डिबी पथकाचे ताब्यात….

बांधकाम सुरु असलेल्या घरातुन ईलेक्ट्रीक वायरची चोरी करणारा रामनगर डि बी पथकाचे ताब्यात…. रामनगर(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,यातील तक्रारदार सौ तनुजा पवन चांडक यांनी दि 21 डिसेंबर रोजी पोलिस स्टेशन रामनगर येथे रिपोर्ट दिला की त्यांचे लहरी नगर येथे घराचे बांधकाम सुरु असुन तिथेच ईलेक्ट्रीक वायरींगचे काम सुरु होते त्यात ते दि 19 […]

Read More

गावठी मोहादारुची शहरात वाहतुक करणारा हिंगणघाट डि बी पथकाचे ताब्यात…

हिंगणघाट डि बी पथकाने शहरात दुचाकीवर येणारी ८० लीटर गावठी मोहा दारु पकडली… हिंगणघाट(वर्धा) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन हिंगणघाट येथील डि बी  पथक हे दिनांक 26 डिसेंबर 2024 रोजी पोस्टे परिसरात पेट्रोलिंग करीत असतांना एक इसम स्मशानघाट रोडने संशयास्पद रित्या दुचाकीवरुन काहीतरी घेऊन जातांना दिसला त्यास थांबवुन त्याचे पांढऱ्या रंगाच्या मोपेड गाडीची […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!