SDPO वर्धा यांचे विशेष पथकाची सेलु पोलिस स्टेशन हद्दीत मोहादारु गाजणाऱ्यांवर मोठी कार्यवाही….

उपविभागीय पोलिस अधिकारीयांचे विशेष पथकाचा सेलु पोलिस स्टेशन हद्दीत शिवनगाव येथील गावठी मोहादारु भट्टीवर छापा, 12,75,000/- रू कच्चा मोहा रसायन सडवा केला नाश,दोन आरोपी ताब्यात….. सेलु(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,येणारे सन उत्सवाचे अनुषंगाने पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांनी दिलेल्या सुचनेच्या अनुरुप उपविभागिय पोलिस अधिकारी वर्धा प्रमोद मकेश्वर यांचे सुचनेवरुन दिनांक 18 फेब्रुवारी रोजी […]

Read More

संशयावरून दोन अट्टल घरफोड्यांना ताब्यात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेने उघड केले १० गुन्हे,किंमती मुद्देमालही केला जप्त….

दोन संशईत अट्टल घरफोडी करणाऱ्यांना ताब्यात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेने जिल्हयातील व यवतमाळ जिल्हयातील घरफोडी, दुकानफोडी व मंदीर चोरीचे एकुण १० गुन्हे केले उघड, आरोपीतांकडुन सोन्या चांदीचे दागिणे व रोख रक्कम असा एकुण किं. १५,८८,३९१/- रू. चा मुद्देमाल जप्त…. वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,वर्धा जिल्हयामध्ये व वर्धा जिल्हयालगत असलेल्या जिल्हयांमध्ये वाढत असलेल्या घरफोडी, […]

Read More

ईलेक्ट्रॅानिक मशीनच्या साहाय्याने जुगार खेळणार्यावर हिंगणघाट डि बी पथकाचा छापा,साहीत्यासह जुगारी ताब्यात….

इलेक्ट्रॅानिक मशीन जुगार अड्ड्यावर हिंगणघाट डि बी पथकाचा छापा,२.७५ लाखाचे वर मुद्देमाल जप्त… हिंगणघाट(वर्धा)प्रतिनीधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांनी सर्व जिल्ह्यातील प्रभारींना आदेशीत केले की कुठल्याही प्रकारचे अवैध धंदे खपवुन घेतले जाणार नाही तसेच अवैध धंद्यावर कडक कार्यवाही करण्याचे  आदेशही निर्गमित केले होते त्या अनुषंगाने पोलिस स्टेशन हिंगणघाट येथील डी बी […]

Read More

नोकरीच्या नावाखाली आर्थिक फसवनुक करणार्यास सायबर पोलिसांनी उत्तर प्रदेशातुन घेतले ताब्यात….

नोकरी लावुन देण्याचे आमिष दाखवुन फसवणुक करणारे आरोपी सायबर पोलीसांच्या जाळयात,उत्तर प्रदेश येथुन घेतले ताब्यात… वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि 14 फेब्रुवारी रोजी फिर्यादी सुरज धनराज जोध रा. आष्टी यांनी त्यांचे मोबाईलवर Naukri.com येथे महिंद्रा अॅन्ड महिंद्रा कंपनीमध्ये जी.टी. इंजीनिअर या पदाच्या जागा रिक्त असल्याची जाहिरात पाहिली व नोकरीकरीता अप्लाय केला त्यासंबंधाने फिर्यादी […]

Read More

संशईतांना ताब्यात घेऊन सेवाग्राम पोलिसांनी उघड केले तीन घरफोडीचे गुन्हे….

गोपनीय माहीतीच्या आधारे संशईतांना ताब्यात घेऊन सेवाग्राम परीसरातील ३ घरफोडीचे गुन्हे केले उघड,तीन आरोपी ताब्यात…. सेवाग्राम(वर्धा)प्रतिनिधी- याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,यातील फिर्यादी पायल गुलाबराव भोगे रा.अंबरकर ले आऊट वरुड ता.जि.वर्धा यांनी दि.११ फेब्रुवारी रोजी पोलिस स्टेशन सेवाग्राम येथे तक्रार दिली की, त्यांचा भाऊ पराग भोगे हा त्याचे घराला लॉक लावुन परीवारासह बाहेरगावी गेला असतांना अज्ञात […]

Read More

अट्टल दारुविक्रेता हरदिलसिंग याचेवर MPDA कायद्यान्वये स्थानबध्दतेची कार्यवाही,तळेगाव पोलिसांची पहिलीच कार्यवाही…

तळेगांव (शा.पंत) येथील सराईत अवैध दारू विक्रेता अमरावती कारागृहात स्थानबद्ध पोस्टे तळेगांव (शा.पंत) येथील MPDA ची पहीलीच कारवाई…. तळेगाव(शा.पंत)वर्धा – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,वर्धा जिल्हा हा दारुबंदी जिल्हा असुनही जिल्हयात लपुनछपुन अवैध दारू विक्री चे प्रमाण अधिक असल्याने अवैध दारू विक्री करणा-यांवर परीणामकारक प्रतीबंध व्हावा या उद्देशाने त्यांचेवर कठोर कारवाई करण्याबाबत पोलिस अधिक्षक अनुराग […]

Read More

सराईत दुचाकी चोरट्यास ताब्यात घेऊन सावंगी मेघे पोलिसांनी उघड केले तीन गुन्हे….

सराईत दुचाकी चोरट्यास ताब्यात घेऊन सावंगी मेघे पोलिसांनी उघड केले मोटरसायकल चोरीचे तीन गुन्हे उघड…. सावंगी मेघे(वर्धा) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि 21.जानेवारी रोजी फिर्यादी आशिष बाबाराव ढोणे रा. सावंगी मेघे यांनी सावंगी मेघे दवाखान्याचे गेट क्र. 3 जवळील त्यांचे कॅफे समोर त्यांचे मालकीची अॅक्टीव्हा मोपेड गाडी क्र. एम. एच 32 एए 0137 ही […]

Read More

म्हशीच्या रेडकुची तस्करी करणारे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

कत्तलीकरीता अवैधरित्या म्हशींच्या रेडकुची  तस्करी करणारे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात, 5 आरोपींसह 47,75,000/- रुपयाचा मुद्देमाल जप्त…. वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधीक्षक अनुराग जैन यांचे आदेशान्वये सर्व प्रकारच्या अवैध धंद्यावर कार्यवाही करण्यात येत असुन तशा सुचना सर्व प्रभारींनी त्यांचे अधिनस्त असलेल्या पथकास देण्यात आल्या होत्या त्याअनुषंगाने दि 23 जानेवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे […]

Read More

आर्वी पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करुन कत्तलीकरीता जाणाऱ्या गोवंशाना दिले जिवनदान…

कत्तली करीता गोवंशीय जनावरांची वाहतुक करणाऱ्यांना सिनेस्टाईल पाठलाग करुन ताब्यात घेऊन केली ५ गोवंशीय जनावरांची सुटका…. आर्वी(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,गेल्या काही दिवसात कत्तलीकरीता जिल्ह्यातुन चोरी होणारे गोधन तसेच जिल्ह्यातून तसेच जिल्ह्यालगतच्या सीमेवरुन होणार्या गोतस्करी संबंधाने पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांनी गुन्हे आढावा बैठकीत सर्व प्रभारिंना सदर संबंधी कार्यवाही करण्याचे आदेशीत केले होते […]

Read More

अवैधरित्या रेतीचे उत्खनन करुन तीची चोरटी वाहतुक करणारा हिंगणघाट डी बी पथकाचे ताब्यात…

अवैधरित्या उत्खनन  करुन रेतीची चोरटी वाहतुक करणारे हिंगणघाट डि बी पथकाचे ताब्यात…. हिंगणघाट(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,जिल्ह्यात शांतता राहावी याअनुशंगाने पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांनी सर्व प्रकारच्या अवैध धंद्यावर कार्यवाही करण्याचे सर्व प्रभारींना आदेशीत केले होते त्या अनुषंगाने  पोलिस स्टेशन हिंगणघाट येथील डि बी  पथकाचे अंमलदार हे दि 18 जानेवारी रोजी पोलिस स्टेशन […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!