रामनगर डि बी पथकाने दोन दिवसात लावला घरफोडीच्या गुन्ह्याचा छडा.आरोपी ताब्यात…

घरफोडीच्या गुन्ह्याचा पोलिस स्टेशन रामनगर येथील डिबी पथकाने २  दिवसात लावला छडा,एका विधिसंघर्षित बालकास मुद्देमालासह घेतले ताब्यात…. रामनगर(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,यातील फिर्यादी  पुंडलिक विठोबाजी डेकाटे, रा. यशवंत डि.एड. कॉलेज जवळ कोल्हे ले-आउट रामनगर वर्धा हे परीवारा सह दि २४.डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ०८.३० वा. दरम्याण घराचे मेन गेट ला व कंपाउंडचे गेट […]

Read More

पोलिस अधिक्षकांचे विशेष पथकाचा आर्वी नाका वडार झोपडीपट्टी येथे छापा…

पोलिस अधिक्षकाचे विशेष पथकाचा आर्वी नाका वडार झोपडपट्टीत  अवैध धंदे व अवैध दारुविक्री करणार्यावर छापा,लाखोचा मुद्देमाल जप्त करुन १२ आरोपींवर गुन्हे नोंद…. वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,नुतन वर्षाच्या आगमनापुर्वी दि 28 डिसेंबर.2024 रोजी पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांचे आदेशान्वये दारुबंदीच्या कार्यवाही करण्याचे अनुषंगाने विशेष पथक तयार करण्यात आले. सदर पथकास पोलिस अधिक्षक यांचेकडुन […]

Read More

घरबांधकामातील ईलेक्ट्रीकचे वायर चोरणारा रामनगर डिबी पथकाचे ताब्यात….

बांधकाम सुरु असलेल्या घरातुन ईलेक्ट्रीक वायरची चोरी करणारा रामनगर डि बी पथकाचे ताब्यात…. रामनगर(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,यातील तक्रारदार सौ तनुजा पवन चांडक यांनी दि 21 डिसेंबर रोजी पोलिस स्टेशन रामनगर येथे रिपोर्ट दिला की त्यांचे लहरी नगर येथे घराचे बांधकाम सुरु असुन तिथेच ईलेक्ट्रीक वायरींगचे काम सुरु होते त्यात ते दि 19 […]

Read More

गावठी मोहादारुची शहरात वाहतुक करणारा हिंगणघाट डि बी पथकाचे ताब्यात…

हिंगणघाट डि बी पथकाने शहरात दुचाकीवर येणारी ८० लीटर गावठी मोहा दारु पकडली… हिंगणघाट(वर्धा) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन हिंगणघाट येथील डि बी  पथक हे दिनांक 26 डिसेंबर 2024 रोजी पोस्टे परिसरात पेट्रोलिंग करीत असतांना एक इसम स्मशानघाट रोडने संशयास्पद रित्या दुचाकीवरुन काहीतरी घेऊन जातांना दिसला त्यास थांबवुन त्याचे पांढऱ्या रंगाच्या मोपेड गाडीची […]

Read More

समुद्रपुर हद्दीत अवैध दारु विक्रेत्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा…

समुद्रपुर पोलिस स्टेशन हद्दीत अवैध दारूविक्रेत्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा… समुद्रपुर(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि 24 डिसेंबर 24 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे  चे पथक पोलिस स्टेशन समुद्रपुर परीसरात अवैध धंद्यावर कार्यवाही करणेकरीता पेट्रोलिंग करीत असतांना, त्यांना मिळालेल्या गोपणीय माहितीच्या आधारे मौजा वायगाव हळद्या येथे राहणारी छाया खोबरे हिचे राहते घराची झडती घेतली असता, […]

Read More

SDPO वर्धा यांचे पथकाची अवैध दारु विक्रेत्यांवर नाकाबंदी करुन छापा…

उपविभागीय पोलिस अधिकारी यांचे विशेष पथकाने सेवाग्राम हद्दीत मदनी येथे नाकाबंदीत अवैधरित्या देशी-विदेशी दारुची वाहतुक करणाऱ्या वर छापा टाकुन 6,10,800/- रू दारूचा माल केला जप्त… वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि 19. डिसेंबर 2024 रोजी रात्रीचे दरम्यान वर्धा उपविभागिय पोलिस अधिकारी कार्यालयातील विशेष पथकास गोपनिय माहीती मिळाली की, रविन्द्र चौहान रा. धोत्रा  व […]

Read More

शेतातील शेतपंप चोरी करणारा अट्टल चोरटा पुलगाव पोलिसांचे ताब्यात…

परीसरातील शेतातील मोटार पंप चोरी करणारा अट्टल चोरटा पुलगाव पोलीसांच्या जाळ्यात…. पुलगाव(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन पुलगाव परीसरातील मौजा आकोली केळापुर विजयगोपाल, कवठा(झोपडी) शेत शिवारातील विहीरीतील तसेच नाल्या वरील पाण्याच्या मोटरपंप चोरी गेल्याच्या बऱ्याच तक्रारी पोलिस स्टेशन पुलगाव येथे प्राप्त झाल्या होत्या त्याअनुषंगाने सहा पोलिस अधिक्षक राहुल चव्हान यांचे आदेशाने पुलगाव पोलीसांनी […]

Read More

अवैधरित्या रेतीची चोरटी वाहतुक करणारा SDPO यांचे पथकाचे ताब्यात….

उपविभागीय पोलिस अधिकारी हिंगणघाट यांच्या पथकाची अवैधरित्या रेतीची चोरटी वाहतुक करणार्याविरुद्ध कारवाई…. हिंगणघाट(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक अनुराग जैन याचे पुर्व आदेशाने प्रभारी पोलिस अधिक्षक डॅा सागर रतनकुमार कवडे यांचे आदेशानुसार तसेच उपविभागिय पोलिस अधिकारी,हिंगणघाट रोशन पंडीत यांचे मार्गदर्शनाखाली अवैधरित्या रेतीची वाहतुक करणार्यांवर कार्यवाही करण्याच्या उद्देशाने दि 30-11-2024 रोजी उपविभागीय पोलिस अधिकारी […]

Read More

वणा नदीचे पात्रातुन रेतीचे अवैधरित्या उत्खनन करुन चोरटी वाहतुक करणारे गुन्हे शाखेने घेतले ताब्यात,८५ लाखाचा मुद्देमाल केला जप्त…

स्थानिक गुन्हे शाखेने पोलिस स्टेशन समुद्रपूर हद्दीतील वणा नदीचे पात्रातील रेतीची चोरी करून वाहतूक करणारे पाच ट्रॅक्टर, ट्रॉली , दोन जेसीबी व रेतीसह एकुण 85,25,000/-रु चा मुद्देमाल केला जप्त… समुद्रपुर(वर्धा) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,सर्व प्रकारच्या अवैध धंद्यांवर कार्यवाही करण्याचे पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांनी सर्व प्रभारींना दिले होते त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे […]

Read More

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडला देवळी शहरात जाणारा देशी-विदेशी दारुचा साठा…

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने देवळी पोलिस स्टेशन हद्दीत मोठी कार्यवाही, नाकेबंदी करुन कारसह देशी- विदेशी दारूचा 10,13,200/-रु चा मुद्देमाल केला जप्त…. वर्धी(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांनी आदेशीत केल्यानुसार सर्व प्रकारचे अवैध धंद्यावर कडक करणेकामी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दिनांक 26/11/2024 रोजी रात्रीचे दरम्यान पोलिस स्टेशन देवळी हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!