सहा.पोलिस अधिक्षकांचा वाळु माफीयांना दणका,वाहनासह ९३ लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त..
गौणखनिज(वाळुची)विनापरवाना वाहतुक करणाऱ्यावर सहा.पोलिस अधीक्षकांचे पथकाच्या छापा,लाखोंचा मुद्देमाल केला जप्त….. देवळी(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांनी जिल्ह्यातील अवैध गौणखनिज चोरी बाबत कडक कार्यवाही करण्याचे आदेश सर्व प्रभारींना देण्यात आले होते त्याअनुषंगाने सहा.पोलिस अधिक्षक तथा उपविभागिय पोलिस अधिकारी,पुलगाव यांनी दिनांक 11.03.2024 रोजी मिळालेल्या गोपनीय माहिती मिळाली की देवळी पोलिस स्टेशन हद्दीत शासनाचा […]
Read More