SDPO यांचे पथकाची पुन्हा एकदा धडक कार्यवाही,१५ दिवसात ६० लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त..

पोलिस अधीक्षकांचे आदेशानुसार नववर्षाचे स्वागत हर्ष उल्हासात व्हावे व कुठलाही अनुचीत प्रकार घडणार नाही यासाठी मागील १५ दिवसात उपविभागिय पोलिस अधिकारी यांचे पथकानी उलेलखनिय कामगिरी करत १५ दिवसात किमान ६० लक्ष रु चा मुद्देमाल जप्त केला… वर्धा(प्रतिनिधी) – काल पोलिस अधिक्षकांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत नवीन वर्षाच्या आगमनासाठी वर्धा पोलिस दल कसे सज्ज आहे हे सांगितले […]

Read More

पोलिस अधिक्षकांचे दारुविरुध्द विशेष अभियान, पुन्हा SDPO वर्धा यांचे पथकाचा दारुची विक्री व वाहतुक करणाऱ्यांवर कार्यवाहीचा बडगा…

उपविभागिय पोलिस अधिकारी,वर्धा यांचे पथकाचा अवैधरित्या देशी विदेशी दारुची वाहतुक करणाऱ्यावर नाकाबंदी दरम्यान छापा… वर्धा(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक २६/१२/२३  सकाळी ६.०० वा चे दरम्यान पथकाला गोपनिय माहीती मिळाली की एक ईसम वर्धा शहरात आपले चारचाकी वाहनातुन देशी विदेशी दारुची वाहतुक करणार आहे या खात्रीशीर माहीतीवरुन सकाळी ५.३० वा ते दरम्यान मानमोडे लेआउट जुनापाणी […]

Read More

नवीन वर्षाच्या पुर्वदिनी वर्धा शहरात मोठा दारुसाठा जप्त,SDPO वर्धा यांचे पथकाची कार्यवाही…

उपविभागिय पोलिस अधिकारी,वर्धा यांचे पथकाचा अवैधरित्या देशी विदेशी दारु वाहतुक व विक्री करणाऱ्यावर छापा… वर्धा(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक २४/१२/२३  सकाळी ६.०० वा चे दरम्यान पथकाला गोपनिय माहीती मिळाली की एक ईसम वर्धा शहरात आपले चारचाकी वाहनातुन देशी विदेशी दारुची वाहतुक करणार आहे या खात्रीशीर माहीतीवरुन सकाळी ५.३० वा ते दरम्यान महादेवपुरा येथे नाकाबंदी […]

Read More

पोलिस अधिक्षक श्री नूरुल हसन यांची अनोखी संकल्पनाः ई दरबार आणि बरेच काही…

वर्धा जिल्हा पोलिस  अधिक्षक नूरुल हसन यांची अनोखी संकल्पना ई- दरबार च्या माध्यमातुन वर्धा जिल्हा पोलिसांना अनुभवयाला मिळतेय… वर्धा(महेश बुलाख) संपादकीय – छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी आपल्या अनेक मोहीमा यशस्वीरीत्या पार पाडल्या. अगदी जीवावर उदार होऊन, स्पष्ट शब्दात सांगायचे झाले तर आईच्या गर्भात असल्यापासूनच त्यांचा संघर्षाशी संबंध आला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. परकीयांपासून स्वकीयांपर्यंत सगळेच जण […]

Read More

चाकुचा धाक दाखवुन लुटणार्यास हिंगणघाट पोलिसांनी केली अटक..

चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या चोरट्यांना अटक…… हिंगणघाट(वर्धा) – हिंगनघाट पोलिस स्टेशन हद्दीत चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. दुकानात खरेदी साठी गेलेल्या एका इसमाला खिशातील नोटांचे बंडल काढून खरेदी करत असताना चोरट्यांनी बघितले नंतर त्याला जबरदस्ती लांब घेऊन जाऊन चाकूचा धाक दाखवून मारहाण करून रोकड लंपास केली. या बाबत सविस्तर वृत्त […]

Read More

हिंगणघाट येथे देशी दारुची अवैधपणे विक्री करणारा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

हिगणघाट शहरात स्थानिक गुन्हे शाखा,वर्धा यांनी अवैधरित्या देशी दारूची विक्री करणाऱ्यास चारचाकी वाहनासह घेतले ताब्यात, 3,84,500/-रु चा मुद्देमाल केला जप्त…. हिंगणघाट(वर्धा) – दिनांक 21/12/2023 रोजी स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा येथील पथकाला गुप्त माहीती मिळाली की, तेलंगखडी तहसील वार्ड हिंगणघाट येथे राहणारा प्रज्वल सुनील कडू हा आपल्या घरासमोर मारुती सुझुकी कार क्रमांक एम एच 31 सी एन […]

Read More

सावंगी पोलिसांनी चोरीचा गुन्हा केला उघड,मुद्देमालासह ३ आरोपींना केली अटक….

सावंगी(मेघे)वर्धा – सवीस्तर व्रुत्त असे की, फिर्यादी दिनेश अखिलेश्वर शर्मा वय 61 वर्ष रा. गांधी चौक ग्रामचान ता.चानन जिल्हा बाका (बिहार) ह.मु. भगतसिंग चौक राधाकृपा बिल्डींग बाजने चौरे हाउस रामनगर वर्धा यांचे केशर प्लॉटमध्ये ठेवुन असलेले 1) लोखंडी केशर ब्लेड 2) रेज पाने 3) बिटर (लोहा तोडनेवाला) 4) स्प्रिंग पट्टा 5) लोखंडी प्लेट असा जु. किं 20,000/ रु […]

Read More

वाहन चोरट्याच्या वर्धा पोलिसांनी आवळल्या मुसक्या,२ गुन्हे केले उघड…

 स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांचेकडुन पोलिस स्टेशन , तळेगाव व   आर्वी येथिल कार आणि  मोटार सायकल चोरणाऱ्या चोरटयास ताब्यात घेवुन चोरी गेलेली मारूती कपंनीची झेन कार व एक मोटार सायकल अवघ्या चार तासात हस्तगत करून दोन गुन्हे केले उघड….. वर्धा – सवीस्तर व्रुत्त असे की,  सतनामसिंग लेहरीसिंग अंधरेलेबावरे, वय 33 वर्ष, रा. वर्धामनेरी यांनी लेखी तक्रार दिली […]

Read More

शेतमाल विकुन घरी परतत असतांना,विक्रीतून मिळालेले पैसे चोरणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात….

स्थानिक गुन्हे शाखा येथील अधिकारी व अंमलदार यांचेकडुन पोलिस स्टेशन,आर्वी येथील गरीब शेतकऱ्याचे सोयाबीन विक्रीचे पैसे बसस्थानक येथिल गर्दीचा फायदा घेवुन चोरणाऱ्या अट्टल चोरट्यांना ताब्यात घेवुन गरीब शेतकऱ्याला पैसे परत मिळवुन दिले…. आर्वी(वर्धा) – सवीस्तर व्रुत्त असे की,फिर्यादी  पांडुरंग चिधुंजी ठाकरे, वय 63 वर्ष, धंदा-शेती, रा. तरोडा, ता. आर्वी, जि. वर्धा यांनी दिनांक 02.12.2023 रोजी लेखी तक्रार दिली […]

Read More

वर्धा उपविभागिय पोलिस अधिकारी यांचे पथकाची दारुबंदी विरोधात मोठी कार्यवाही….

दिनांक १२.१२.२०२३ रोजी पोलिस अधीक्षक यांचे निर्देशानुसार वर्धा जिल्ह्यातील १९ पोलिस स्टेशन हद्दीत महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये मोहीम राबवुन जिल्ह्यात अवैधरित्या दारु विक्री तसेच वाहतुक करणाऱ्यांवर एकुण २० केसेस करुन १२,०७,४७०/- रु. चा मुद्देमाल जप्त करुन एकुण २६ आरोपींवर गुन्हे नोंद करण्यात आलेले आहे…. वर्धा – सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांचे आदेशान्वये उपविभागिय पोलिस अधिकारी,वर्धा यांचे पथकातील […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!