वाळुमाफियांवर कारंजा पोलिसांची मोठी कार्यवाही,१.६१ कोटी रु चा मुद्देमाल केला जप्त….

कारंजा(घा)वर्धा – सवीस्तर व्रुत्त असे की नदीपात्रातून अवैधरित्या वाळुचे उत्खनन करुन मोठ्या प्रमाणात वाहतूक केली जात आहे. अशी गुप्त माहीती कारंजा पोलिस स्टेशनचे ठाणेदार सुनील गाढे यांना प्राप्त झाली त्यानुसार पोलिसांनी राष्ट्रीय महामार्गावर राजनी  शिवारात नाकाबंदी केली असता ४ डंपर ट्रक याची तपासनी केली त्यातुन हे छत्तीसगड येथुन अमरावती येथे जात असल्याचे सांगितले  वाहतूक करणाऱ्या डंपरमध्ये रॉयल्टीत नमुद […]

Read More

रामनगर येथील गुन्हेगारास स्थानबध्दतेची कार्यवाही करुन पोलिस अधिक्षक श्री नूरुल हसन यांची दशपुर्ती…

वर्धा – पोलिस स्टेशन रामनगर हद्दीतील हिंद नगर परीसरातील कुख्यात गुंड यश संजय श्रीवास्तव, वय २२ वर्ष, रा.गणेश मंदीर जवळ, हिंद नगर, वर्धा याचेविरुध्द पोलिस स्टेशन रामनगर तसेच वर्धा (शहर) चे अभिलेखावर शरीराविरुध्द एकुण १३ गुन्हे नोंद आहे. ज्यामध्ये दुखापत, गंभिर दुखापत, वाहनांची तोडफोड करुन जाळपोळ करणे, मारहाण करणे अशा प्रकारचे गुन्हे नोंद आहेत. सर्व गुन्हे न्यायप्रविष्ठ आहेत. […]

Read More

हिंगणघाट येथील खुन प्रकरणाचा अखेर खुलासा,४ आरोपी अटकेत…

हिंगणघाट – सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक 04/11/23 रोजी रात्री 7.30 वाजता दरम्यान जुने वादाचे कारणावरुन गंगा माता मंदिर रोडवर गजू खंगार याला 4 आरोपीने शस्त्राने व दगडाने ठेचून त्याला ठार केले होते. आशा मुतक चे भाऊ राजेश खंगार यांचे तक्रारी वरुन पोलिस स्टेशन हिंगणघाट येथे खूनाचा गुन्हा नोंद करून अवध्या 17 तासा मध्ये स्थानिक […]

Read More

निवडनुकीच्या पुर्व संध्येला समुद्रपुर पोलिसांनी पकडला मोठा दारुसाठा….

समुद्रपुर(वर्धा) – जिल्ह्यात ग्राम पंचायत निवडनुकीची धामधुम सुरु असतांना निवडनुकीच्या पुर्वसंध्येला समुद्रपूर चे ठाणेदार एस.बी. शेगांवकर यांचे मार्गदर्शनात डि.बी. पथकाचे पो.हवा. अरविंद येनुरकर, पो.ना. रवि पुरोहित, राजेश शेंडे, सचिन भारशंकर, पो.अं. वैभव चरडे यांनी पो.स्टे. समुद्रपूर परीसरात धाड सत्र राबवुन विविध ठिकाणी अवैध धंद्ये करणाऱ्या गुन्हेगारांवर कार्यवाही केली असुन, त्यांचेकडुन मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त करण्यात आला. अवैधरित्या देशी […]

Read More

शेतीचे बनावट कागदपत्र तयार करुन ती विकण्याचा घाट घालणाऱ्या भामट्यांना आर्थिक गुन्हे शाखेने केले जेरबंद….

वर्धा – सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस स्टेशन देवळी येथील अप.क. १०१८/२०२३ कलम ४२०, ४१९, ४६७, ४६८, ४७१, ३४, १२०(ब) मधील आरोपीतांना अटक केल्याबाबत. हकिकत याप्रमाणे आहे कि घटना ता. वेळी व स्थळी, यातील आरोपीतांनी देवळी तहसिल अंतर्गत मौजा ढोणापुर येथील शेत सर्वे क्रमांक २६, २७, २८ व २९ हि शेती विकायची असल्याचे फिर्यादीस सांगुन बैठक केली. सदर बैठकी मध्ये […]

Read More

पोलिस अधिक्षक श्री नूरुल हसन यांनी अवैध धंद्याविरोधात आखलेल्या रणनितीने अवैध धंदे करणारे झाले सैरभैर,दररोज कार्यवाहीचा बडगा सुरुच राहणार…

देवळी(वर्धा) – दि. ३१/१०/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा चे एन. डी. पि. एस. पथक देवळी पोलिस स्टेशन हद्दीमध्ये अवैद्यधंद्यावर कारवाई करणे करीता पेट्रोलींग करीत असतांना गुप्त बातमीदारा कडुन मिळालेल्या माहीतीचे आधारे आरोपी नामे किरण रविंद्र कामडी, वय २७ वर्ष, रा. वार्ड नं. २ वायगांव (निपाणी) यांचेवर दारूबंदी कायद्यान्वये रेड केला असता आरोपीचे ताब्यातील कार मध्ये देशी विदेशी दारूचा मोठ्या […]

Read More

शेतीअवजार खरेदीच्या नावावर पवनार येथील शेतकर्याची आर्थिक फसवणुक करणारा भामटा वर्धा सायबर पोलिसांच्या जाळ्यात,गुजरात येथुन केली अटक…

वर्धा – सणासूदीचे काळात ऑनलाईन खरेदीमध्ये सतर्कता बाळगण्याचे नागरीकांना आवाहन ऑनलाईन युगात सर्वच गोष्टी ऑनलाईन मिळत असल्याने त्यातील कोणत्या जाहीरातीवर विश्वास ठेवावा व कोणत्या नाही यामध्ये सामान्य नागरीकांची फसगत होणे नित्याचेच झाले आहे. घरगुती वापराच्या वस्तू, इलेक्ट्रॉनीक साहित्य एवढेच नाही तर आता गोवंश आणि शेती अवजारे सुध्दा ऑनलाईन खरेदी करण्याच्या भूलाव्यात नागरीक अडकत आहेत. अशाच प्रकारच्या फसवणूकीत दिनांक ०९/०२/२०२३ रोजी […]

Read More

भारतीय पोलिस सेवेतील वरीष्ठ अधिकारी श्री मनोज कुमार शर्मा यांच्या जीवनपट दाखवणार्या चित्रपटाचे वर्धा पोलिस कर्मचारी व परीवारासाठी मोफत शो चे आयोजन…

वर्धा – भारतीय पोलिस सेवेतील वरीष्ठ पोलिस अधिकारी श्री मनोज कुमार शर्मा यांचा जीवनपट दाखविणारा चित्रपट 12th Fail यांचे वर्धा जिल्हा पोलिस अधिकारी,कर्मचारी व त्यांचे परीवारातील सदस्यांकरीता विशेष शो चे आयोजन पोलिस अधिक्षक श्री नूरुल हसन यांचे संकल्पनेतुन करण्यात आले होते भारतीय पोलिस सेवेतील वरीष्ठ पोलिस अधिकारी श्री मनोज कुमार. शर्मा यांचा IPS सेवेत दाखल […]

Read More

पोलिस प्रबोधीनी,हैद्राबाद यांचे ७५व्या वर्षपुर्तीनिमित्य फिटराईस ७५ मिनीमॅरॅाथान स्पर्धेचे आयोजन…

वर्धा –  सरदार वल्लभभाई पटेल, राष्ट्रीय पोलिस अॅकॅडमी (SVPNPA) हैद्राबादचे ७५ वे वर्षपुर्ती निमीत्य Fit Rise 75 या मिनी मॅराथॅान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते पोलिस  दलातील सदस्य, त्यांचे कुटुंब व नागरीक यांचेसाठी तयार करण्यात आला आहे. पोलिस विभागाचे दैनंदिन व्यस्त कामकाजाचे स्वरुप पाहता सदरचा कार्यक्रम हा ऑनलाईन पध्दत्तीने आयोजित करण्यात होता . याचा मुख्य उद्देश हा की […]

Read More

मोटारसायकल चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक….

अमरावती – सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस अधीक्षक  अविनाश बारगळ ,अमरावती ग्रामीण यांनी अमरावती ग्रामिण हद्दीत वाढत्या मोटार सायकल चोरीच्या घटनांना आळा बसविण्याकरीता स्थानिक गुन्हे शाखा, अमरावती ग्रामिण येथील पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना मार्गदर्शन करून गुन्हे उघडकीस आणनेकामी सुचना निर्गमीत केल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा  किरण वानखडे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!