हिंगणघाट येथे पेट्रोलपंपावर चाकुचा धाक दाखवुन रोकड लुटणार्या दोघात डी बी पथकाने केले जेरबंद

हिंगणघाट वर्धा) – सवीस्तर व्रुत्त असे की  दिनाक 21/10/23 रात्री 10.30 वाजता दरम्यान 4 अनोळखी इसम हे मोटर सायकलवर  हिंगणघाट येथील नागपुर रोड स्थित  फिदा हुसेन पेट्रोल पंप येथे येऊन तेथें कामावर असलेल्या आकाश बबनराव भेंडे राहणार संत ज्ञानेश्वर वार्ड हिंगणघाट याला चाकूचा धाक दाखवून त्याचा जवळ असलेलं नगदी 5200 रू हिसकावून घेऊन पसार झाले […]

Read More

शेतशिवारातील विहीरीवरील,शेतीयंत्रावरील मोटारी चोरणार्या चोरट्यास सावंगी(मेघे)पोलिसांनी केली अटक…

सावंगी(मेघे) वर्धा –  सवीस्तर माहीती अशी की  पोलिस स्टेशन सावंगी मेघे येथे फिर्यादी आकाश बंडुजी धांदे वय 26 वर्, रा. सातोडा ता जि.वर्धा यांनी तोंडी रिपोर्ट दिला कि दि. 30/07/2023 ते 31/07/2023 चे दरम्यान कुणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांचे शेतातील विहीरिवरील पाण्याची मोटर, थ्रेशरची मोटर व त्याच शेत शिवारातील अनिल भानसे व रमेश माणीककुडे यांचे शेतातील विहीरीवरील पाण्याच्या मोटारी […]

Read More

पोलिस अधिक्षक श्री नूरुल हसन यांचे संकल्पनेतुन नवरात्री उत्सवादरम्यान राबविले जाताय विविध उपक्रम…

वर्धा – सवीस्तर व्रुत्त असे की  सध्या सुरु असलेल्या नवरात्रोत्सवादरम्यान पोलिस विभागामार्फत विद्यार्थी, महिला व सर्व सामान्य नागरिक यांच्यात सायबर सुरक्षा, महिला सुरक्षा, रस्ता सुरक्षा व नियमन इत्यादी बाबत जागृती निर्माण होण्याकरिता पोलिस अधीक्षक . नूरुल हसन यांचे संकल्पनेतुन विविध कार्यक्रमांचे आयोजन पोलिस विभागामार्फत करण्यात येत आहे. सदर कार्यक्रमामध्ये वादविवाद स्पर्धा, चित्रकला स्पर्धा व सायबर सुरक्षा, महिला सुरक्षा, […]

Read More

अल्पवयीन मुलीला दारु पाजुन दोघांनी केला लैंगिक अत्याचार,आरोपींना शोधण्यासाठी दोन पथके रवाना…

आर्वी(वर्धा) – सवीस्तर व्रुत्त असे की आर्वी तालुक्यातुन एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका  गावात रात्रीच्या सुमारास एक भयानक घटना घडली आहे. याठिकाणी अल्पवयीन मुलीला कारमध्ये बसवून दारू पाजत एकाने बळजबरी अत्याचार केल्याची घटना घडली आहे याबाबत आर्वी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्या शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि आर्वी पोलिसांचे […]

Read More

वर्धा पोलिसांच्या ईतिहासात पहील्यांदा पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांनी केली २२ सराईत गुन्हेगारावर तडीपारीची कार्यवाही…

वर्धा – सवीस्तर व्रुत्त असे की  वर्धा जिल्ह्यातील गुन्हेगारांचे समुळ उच्चाटन करण्याचे उद्देशाने . पोलिस अधीक्षक  नूरुल हसन यांनी वर्धा जिल्हयातील शरीराविरुध्दचे गुन्हे करण्याचे सवईचे आहेत लोकांमध्ये दहशत निर्माण करणे, जिवाने मारण्याची धमकी देणे, घातक शस्त्र बाळगणे, जुगार बंदीचे गुन्हे करणारे, दारुबंदी कायदयान्वये गुन्हे करणारे, शासकिय कर्मच्याऱ्यांवर हल्ला करणारे व्यक्ती विरुध्द मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम […]

Read More

पोलिसांच्या नागपुर परीक्षेत्रीय क्रीडा स्पर्धेत वर्धा पोलिसांचा डंका….

वर्धा – नुकत्याच नागपुर येथील पोलिस मुख्यालयातील मैदानावर       नागपुर परीक्षेत्रीय क्रीडा स्पर्धा – २०२३ ह्या दिनांक ०४/१०/२०२३ ते ०८/१०/२०२३ दरम्यान नागपुर येथे आयोजित करण्यात आली होती. सदर स्पर्धेत वर्धा जिल्हा पोलिस संघाचे महिला व पुरूष खेळाडु.पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांचे मार्गदर्शनात विविध वैयक्तीक व सांघीक क्रीडा प्रकारात सहभागी झाले. या स्पर्धेत पुरूष सांघीक स्पर्धेत हॉकी संघाने […]

Read More

पोलिस अधिक्षकांच्या पथकाने पकडला शहरात येणारा अवैध दारुसाठा…

वर्धा- सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक १०-१०-२०२३ रोजी पहाटे ०२-०० ते ०४-०० वा. दरम्यान पोलिस अधिक्षक यांनी नव्याने     तयार  केलेल्या. सी.आय.यु. पथकाला मिळालेल्या माहिती प्रमाणे नाकाबंदी करीत असता एक कार मारुती सुझुकी सियाझ क्र. MH 04 HM 7912 ही संशयीतरीत्या मिळून आली त्यांना विचारपूस करून वाहनाची तपासणी केली असता गाडीत दारूमाल असल्याचे दिसून […]

Read More

वर्धा येथील रामनगर पोलिस स्टेशन हद्दीतील सराईत गुन्हेगार मयुर तुपट यांचेवर तडीपारीची कार्यवाही

वर्धा – सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस स्टेशन  स्टेशन रामनगर हद्दीतील नेहमी शस्त्र बाळगुन शरिराविरूध्द गुन्हे करणारा इसम मयुर देवरात तुपट वय 27 वर्ष रा. गजानन नगर, वार्ड 1 वर्धा याचे वर वारंवार पोलिस स्टेशन रामनगर येथील अधिकारी व कर्मचारी यांनी योग्य ती कारवाई करून सुध्दा तो सदर कारवाईस जुमानत नसल्याने व त्याचे कृत्य हे समाजास जास्त हानीकारक असल्याने त्याचे […]

Read More

गुप्तधनात सोने सापडल्याची बतावनी करुन १० लाखाची फसवनुक करणाऱ्यास पोलिसांनी केली अटक..

समुद्रपुर(वर्धा) : सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक 03/10/2023 रोजी फिर्यादी नइमोदीन मोहीउददीन काज वय 63 वर्ष धंदा/कपडा दुकान रा.हुदा कॉलनी, विनबा वार्ड, चंद्रपुर यास आरोपी नामे प्रभु लालसिंग चव्हान वय 42 वर्ष धंदा मजुरी रा वानखेडे ले-आउट उमरेड, जि नागपुर याने त्याचे एका साथीदारासह फिर्यादीस खोदकाम मध्ये एक से दिड किलो वजनाचे सोन्याचे दागिने मिळाले असल्याचे सांगून ते 16,00,000 […]

Read More

समुद्रपुर पोलिसांचे हातात लागली तोतया पोलिसांची आंतराज्यिय टोळी…

समुद्रपुर : सवीस्तर व्रुत्त असे की आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभुमीवर पोलिस  अधिक्षक नूरुल हसन यांचे आदेशाने  जिल्य्हयात मोठ्या प्रमाणात नाकाबंदी  तसेच सर्व ठाणेदार यांना सतर्क पाहण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या त्याअनुषंगाने वर्धा जिल्हा परीसरात व इतर जिल्ह्यात महामार्गावर मागील काही महिन्यापासून दोन ईसम हे पोलिस असल्याची खोटी बतावणी करुन, ठकबाजी करुन महामार्गावरुन मोटर सायकलने प्रवास करीत […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!