कत्तलीसाठी जाणाऱ्या जनावरांची केलवद पोलिसांनी केली सुटका…

मध्यप्रदेशातुन पांढुर्णा-नागपुर महामार्गाने हैद्राबाद येथे कत्तलीकरीता  गोवंशीय जनावरांची तस्करी करणाऱ्या वाहनाचा सिनेस्टाईल पाठलाग करुन जनावरांना दिले जिवनदान,केळवद पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी…. केळवद(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की दि.(९) रोजी पोलिस स्टेशन केळवद येथील पथक हे खाजगी वाहनाने  १०.४० चे सुमारास पो स्टे परीसरात पेट्रोलींग करीत असतांना मुखबिरव्दारे खबर मिळाली कि, पांढुर्णा ते नागपुर रोडने आयसर […]

Read More

गडचांदुर येथील गोतस्कर बंधु स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात..

कत्तलीसाठी गोवंशीय जनावरांची तेलंगणा राज्यात तस्करी करणारे गडचांदुर येथील दोन तस्कर बंधु स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात,छापा टाकुन १५० जनावरांची केली सुटका १ कोटी ३० लाख रूपयांचा मुद्देमाल केला जप्त… चंद्रपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक मुम्मका सुर्दशन यांचे आदेशान्वये चंद्रपुर जिल्हयामध्ये अवैध धंदयावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांना दिले […]

Read More

कत्तलीकरीता जनावरांची वाहतुक करणारे पोलिस अधीक्षकांचे विशेष पथकाचे ताब्यात…

गोवंशाची अवैध वाहतुक करणारे वाहन विशेष पथकाने पाठलाग करून पकडले 07 जनावरांची सुटका.. 6,45,000/- रू चा मुद्देमाल केला जप्त…. छ.संभाजीनगर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक मनिष कलवानिया,यांनी जिल्हयातील गोवंशाची चोरटी वाहतुकीस लगाम लावत गोवंश जनावरे चोरणार टोळ्या हद्यपार केल्या आहेत, अवैधरित्या गोवंश कत्तलीच्या घटनांना अत्यंत गांर्भियाने घेवुन असे कृत्य करणारे ईसमाविरुध्द सक्त व […]

Read More

कत्तलीकरीता जाणाऱ्या गोवंशीय जनावरांची वाहतुक करणाऱ्यांना पाचपावली पोलिसांनी ताब्यात घेऊन जनावरांची केली सुटका,९ लाखाचा मुद्देमाल केला जप्त….

गोवंशीय जनावरांची कत्तलीसाठी अवैधरित्या वाहतुक करणाऱ्या  २ आरोपींना पाचपावली पोलिसांनी ताब्यात घेऊन केली ६ गोवंशीय जनावरांची सुटका,एकुण ९,०८,८४० /- रू. चा मुद्देमाल केला जप्त…. नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस ठाणे पाचपावली चे अधिकारी व अंमलदार हे दिनांक ०२.०४.२०२४ चे ०५.५० वा. ते ०७.२५ वा. चे दरम्यान,पेट्रोलींग करीत असतांना खात्रीशीर माहितीवरून, पाळत ठेवुन, […]

Read More

अहमदपुर व चाकुर उपविभागात दोन IPS अधिकाऱ्यांच्या धडाकेबाज कार्यवाह्यानी अवैध व्यवसाईकांचे धाबे दणाणले….

अहमदपूर पोलिस स्टेशन हद्दीत वाळूची अवैध चोरटी वाहतूक करणारे 6 हायवा टिप्पर तसेच प्राण्यांची बेकायदेशीर रित्या कत्तलीकरीता वाहतुक करणारे एक वाहन ताब्यात घेऊन 18 व्यक्ती विरोधात तीन गुन्हे दाखल, 97 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त…. उपविभागीय पोलिस अधिकारी चाकूर तथा सहाय्यक पोलिस अधीक्षक बी.चंद्रकांत रेड्डी व परीविक्षाधीन पोलिस अधीक्षक तथा प्रभारी अधिकारी पोलिस ठाणे अहमदपूर नवदीप […]

Read More

कत्तलीकरीता जाणाऱ्या गोवंश वाहतुक करणारे तळेगाव दशासर पोलिसांचे ताब्यात…

 कत्तलीकरीता जाणारी अवैध गोवंश तस्करी विरूध्द तळेगाव दशासर पोलीसांची धडक कार्यवाही….. तळेगाव(दशासर)अमरावती प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,अमरावती ग्रामिण जिल्हयाचे पोलीस स्टेशन हद्दीतुन अवैधरित्या गोवंश तस्करी होत असल्याचे मागील काही काळापासुन दाखल गुन्हयांवरून निष्पन्न झालेले आहे. सदर अवैध गोवंश तस्करीवर पुर्णतः आळा लावण्याबाबत तसेच अशा प्रकरणातील जप्त वाहनांवर व आरोपींवर प्रभावी कार्यवाही करण्यात बाबत […]

Read More

कत्तलीकरीता जाणाऱ्या २१ गोवंशीय जनावरांची रावनवाडी पोलिसांनी केली सुटका….

अवैधरित्या कत्तलीसाठी जाणारी २१ गोवंशीय जनावरांची केली सुटका रावनवाडी पोलिसांची कारवाई……. गोंदिया(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा, यांनी आगामी लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने जिल्हयातील सर्व पोलिस ठाणे हद्दीत अवैध धंदे करणारे गुन्हेगार, अवैध जनावरे वाहतुकीवर आळा घालण्याकरीता सर्व ठाणे, प्रभारी यांना निर्देशित केले होते त्या अनुषंगाने […]

Read More

कत्तलीकरीता गोवंशीय जनावरांची तस्करी करणारे गोंदिया पोलिसांचे ताब्यात..

कत्तलीकरीता गोवंशीय जनावरांची तस्करी करणारे रावणवाडी पोलिसांचे ताब्यात,एकुन किंमत 14 लक्ष 60 हजाराचा मुद्देमाल केला जप्त, 26 बंदिस्त जनावरांना दिले जिवनदान केले गौशाळेत दाखल…. गोंदिया(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलिस अधिक्षक नित्यानंद झा, यांनी सन उत्सवाच्या निमित्ताने जिल्हयातील सर्व पोलिस ठाणे हद्दीत अवैध धंदे, करणारे गुन्हेगार, अवैध जनावरे वाहतूक करणाऱ्यांवर, जनावरे […]

Read More

कत्तलीसाठी गोवंशीय जनावरांची वाहतुक करणाऱ्या टोळीस ताब्यात घेऊन केली जणावरांची सुटका…

कत्तलीसाठी गोवंशीय जनावरांची तस्करी करणारे तेलंगना येथील टोळीस विरुळ पोलिसांचे ताब्यात…. विरुळ(चंद्रपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,होळी सण व लोकसभा. निवडनुकीच्या अनुषंगाने पोलिस अधिक्षक मुमक्का सुदर्शन यांनी सर्व पोलिस स्टेशन प्रभारी यांना आपआपले पोलिस स्टेशन हद्दीत नाकाबंदी व पेट्रोलिंग करण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या त्यानुसार पोलिस स्टेशन विरुळ चे पथक दि. १४/०३/२०२४ रोजी पोलिस पथकासह खाजगी […]

Read More

कत्तलीकरीता गोवंशीय जनावरांची तस्करी करणाऱ्या विरुध्द रामटेक येथे गुन्हा दाखल…

गोवंशीय जनावरांची अवैधरीत्या वाहतुक करणाऱ्या  फरार आरोपी विरुद्ध पोलिस स्टेशन रामटेक येथे गुन्हा दाखल,२२ जनावरांची केली मुक्तता… रामटेक(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,येणारा होळीचा सन तसेच लोकसभा निवडनुकीच्या अनुषंगाने पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी सर्व ठाणे प्रभारी यांना सतर्क राहुन आपआपले हद्दीत नाकाबंदी,पेट्रोलींग करण्याचे आदेश दिलेले आहेत त्याअनुषंगाने दि. १२/०३/२०२४ रोजी पोलिस स्टेशन रामटेक येथील […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!