स्थानिक गुन्हे शाखेने घरफोडीचा गुन्हा उघड करुन,मुद्देमाल केला हस्तगत….

घरफोडी गुन्हयातील आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद,३ आरोपींसह मुद्देमाल हस्तगत… नागपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि. १२/०३/२०२४ रोजी फिर्यादी उत्तम अरूनलाल चौधरी यांनी पोलिस स्टेशन मौदा येथे तक्रार दिली की ते शर्मा फेब्रीकेटर्स अॅन्ड इलेक्ट्स प्रा. लिमी. गुमथळा येथे काम करतात दिनांक १२ मार्च रोजी ते गोडावुन मध्ये काम असल्यामुळे गोडावुनचा मागे गेले असता त्यांना […]

Read More

यवतमाळ येथील वेश्याव्यवसायावर पोलिसांचा छापा,लोहारा पोलिस व स्थागुशा पथकाची संयुक्तिक कामगिरी….

वैभवनगर लोहारा परीसरातील उच्चभ्रु वस्तीत चालणार्या  कुंटनखान्यावर स्थानिक गुन्हे शाखा व लोहारा पोलीसांचा छापा,मुख्य महीला सुत्रधारास अटक…. यवतमाळ(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,लोकसभा निवडनुकीच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्थेच्या द्रुष्टीकोनातुन पोलिस अधिक्षक पवन बन्सोड यांचे आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दिनांक 26/03/2024 गस्तीवर असतांना गोपनीय बातमीदारांकडुन खात्रीलायक बातमी मिळाली की, महिला नामे निता अनिलराव पिसे हि वैभव नगर […]

Read More

आमगाव पोलिसांची अवैधरित्या दारुची वाहतुक करणाऱ्यावर धडक कार्यवाही….

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमगाव पोलिसांची धडक  कारवाई,अवैधरित्या देशी दारुची वाहतूक करणाऱ्या दोघांना घेतले ताब्यात….. आमगाव(गोंदिया)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, आगामी लोकसभा निवडनुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील कायदा, सुव्यवस्था, शांतता अबाधित राहावी यासाठी जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाणे प्रभारींना त्यांचे पोलिस ठाणे हद्दीतील सर्व प्रकारच्या अवैध धंद्यावर तसेच अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर प्रभावी धाडी घालून दर्जेदार कारवाई करण्याचे तसेच […]

Read More

क्रिकेट बुकीस युनीट १ ने घेतले ताब्यात….

महाराष्ट्र पोलीस CRIME BRANCH UNIT-1, NASHIK CITY. IPL क्रिकेट मॅचवर बेटींग करणारा सराईत इसम जेरबंद गुन्हे शाखा युनिट – १ ची कामगिरी. नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस आयुक्त संदीप कर्णिक,  यांचेकडुन देण्यात आलेल्या आदेशानुसार पोलिस उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्छाव, सहा पोलिस आयुक्त गुन्हे शाखा डॅा.सिताराम कोल्हे यांनी सध्या चालु असलेल्या IPL क्रिकेट मॅचवर बेटींग […]

Read More

धक्कादायक! बीड पोलिस दलातील अधिकाऱ्याचेच केले होते फेसबूक अकाऊंट हॅक; अशी घ्या काळजी…

धक्कादायक! बीड पोलिस दलातील अधिकाऱ्याचेच केले होते फेसबूक अकाऊंट हॅक; अशी घ्या काळजी… पुणे (प्रतिक भोसले) – फेसबुक किंवा इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी, काही चांगल्या गोष्टी शिकण्यासाठी कितीही फायदेशीर ठरत असल्या, तरी याचा वापर काळजीपूर्वक न केल्यास मोठा फटका बसू शकतो. सध्या फेसबुकसारख्या अनेक सोशल मीडिया साईट्सवर अनेक सायबर क्रिमिनल्स युजर्सला आपल्या […]

Read More

खबरदार ! वर्धा जिल्ह्यात दारुचा पुरवठा करणाऱ्या बारचा परवाना होणार रद्द,हालचालींना वेग…

दारुबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यात दारुचा पुरवठा करणाऱ्या  नजीकच्या जिल्ह्यातील बारचा परवाना रद्द करण्याच्या हालचाली सुरु अवैधरित्या दारुचा पुरवठा करणाऱ्या तस्करांना बसनार चाप… वर्धा(प्रतिनिधी) – आगामी लोकसभा निवडणूक जवळ आल्याने जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाणे प्रभारींना बेकायदेशीर शस्त्रे, अवैध दारू किंवा अवैध दारू विक्री, अंमली पदार्थ आणि इतर बेकायदेशीर कृत्यांवर कारवाई करण्याच्या सूचना पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांनी […]

Read More

गुंतागंतीच्या खुन प्रकरणाचा चाकन पोलिसांनी केला उलगडा…

खून करून दृश्यम स्टाईलने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी केली अटक… पिंपरी चिंचवड (महेश बुलाख) – भावाच्या खुनाचे सोशल मीडियावर स्टेटस ठेवल्याच्या रागातून आरोपीने त्याच्या साथीदारांसोबत मिळून १८ वर्षीय मुलाचे अपहरण करून खून केला. तसेच मृतदेहाची विल्हेवाट लावली. तरुणाचा खून लपविण्यासाठी त्याचे दृश्यम स्टाईलने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न पोलिसांनी हाणून […]

Read More

वादग्रस्त पोस्ट अन् १२५ जणांवर गुन्हे दाखल; सायबर पोलिसांचा सोशल मीडियावर वॉच…

वादग्रस्त पोस्ट अन् १२५ जणांवर गुन्हे दाखल; सायबर पोलिसांचा सोशल मीडियावर वॉच… धाराशिव (प्रतिनिधी) – देश व राज्य पातळीवर विविध घटनांच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियामध्ये विविध पोस्ट व्हायरल होत आहेत. यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हा पोलिस प्रशासनाने सोशल मीडियावर विशेष लक्ष केंद्रित केल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिली […]

Read More

केळवद पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा….

केळवद पोलिसांचा कवठा शिवारात जुगारावर छापा,१२ जुगारींसह ३ लक्ष रु चा मुद्देमाल केली जप्त…. केळवद(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,लोकसभा निवडनुकीच्या अनुषंगाने पोलिस अधिंक्षक हर्ष पोद्दार  यांनी सर्व प्रभारींना सतर्क राहुन आपआपले हद्दीत पेट्रोलिग व नाकाबंदी वाढविण्याचे आदेशीत केले होते त्या अनुषंगाने दि.25/03//2024 ला  चे 4.30  ते 15 वा. सुमारास  पोलिस स्टेशन केळवद चे […]

Read More

स्फोटकाची निष्काळजीपणाने वाहतुक करणारा बडनेरा पोलिसांच्या ताब्यात…

स्फोटकांची (जिलेटीन नळकांडे) निष्काळजीपणाने वाहतुक करणार्यास बडनेरा गुन्हे प्रकटीकरण (डी.बी.) पथकाने घेतले ताब्यात… अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,लोकसभा निवडनुकीच्या अनुषंगाने पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी शहरातील सर्व पोलिस स्टेशन प्रभारींना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्मान होऊ नये म्हनुन आपआपले हद्दीत पेट्रोलिंग, नाकाबंदी करण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या त्याअनुषंगाने बडनेरा वरिष्ठ पोलिस निरीक्षक पुनित कुलट […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!