स्थानिक गुन्हे शाखेच्या दिवसभरातील कार्यवाहीने अवैध दारु विक्रेत्यांचे धाबे दणाणले…
स्थानिक गुन्हे शाखेची गावठी हातभट्टीवरील ४ थी मोठी कारवाई होळी सणाचे दिवशी एकुण ९६,०००/- रू. चा मुद्देमाल हस्तगत… अकोला(प्रतिनिधी) – आगामी येणा-या लोकसभा निवडणुक २०२४ तसेच होळी सणाच्या अनुषंगाने पोलिस अधिक्षक अकोला बच्चन सिंह ,अपर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा. अकोला चे प्रभारी अधिकारी पो. नि. शंकर शेळके यांनी दिलेल्या सुचनेप्रमाणे स्था. गु. शा. अकोला येथील नेमलेले पथक […]
Read More